काजोल हे इंडस्ट्रीतील मोठे नाव आहे. दोन मुलांची आई झाल्यावरही काजोल इंडस्ट्रीत अॅक्टिव्ह आहे. चित्रपट करत आहे. आजही तिची क्रेज जराही कमी झालेली नाही. याऊलट काजोलची बहीण तनीषा मुखर्जी हिला इतक्या वर्षांनंतरही इंडस्ट्रीत जम बसवता आला नाही. ...
अजय देवगण आणि काजोल यांनी या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. अजयने या कार्यक्रमाच्या दरम्यान काजोल किती कंजुष आहे हे सगळ्यांना सांगितले. काजोलला स्वतःवर पैसे खर्च करायला आवडत नाहीत. ...
शाहरूख खान आणि काजोल यांच्यातील मैत्री सर्वश्रुत असून या दोघांनी काही सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या जोडीचा पहिला सुपरहिट चित्रपट होता ‘बाझीगर’ आणि शेवटचा ‘दिलवाले’. ...
अजय देवगण आणि काजोल हे रिअल लाईफ कपल म्हणजे सर्वाधिक लोकप्रीय जोडी. ही जोडी जिथे जाईल, तिथे चर्चेत येते. करण जोहरचा ‘कॉफी विद करण 6’ हा शो सुद्धा याला अपवाद नाही. ...
अभिनेता शाहरूख खान व अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी यांचा सुपरहिट चित्रपट 'कुछ कुछ होता है'चा सीक्वल बनवण्यास निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने नकार दिला आहे. ...