Ajay Devgn as he completes 30 years in cinema : काजोल हे अजय देवगणचे पहिले प्रेम होते असे तुम्हाला वाटते का? बॉलीवूडमध्ये हिरो-हिरोईनमधील अफेअर आणि ब्रेकअपच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो, परंतु अशा प्रेमकथांबद्दल लोकांना क्वचितच माहिती असेल. ...
Dilwale Dulhania Le Jayenge: हिमाानी संपूर्ण चित्रपटात दिसल्या. पण ऐन क्लायमॅक्समधूनच त्यांना गाळण्यात आलं. का? तर हिमाानी यांनी इतक्या वर्षानंतर याचा खुलासा केला आहे. ...
Ajay Devgn's Into The Wild With Bear Grylls : ‘इंटू द वाइल्ड विथ बेअर ग्रील्स’ या शोमध्ये काजोलने दोन गोष्टींचा खुलासा केला आहे. होय, आजपर्यंत कोणालाही ठाऊक नसतील, अशी नवरोबाची दोन सीक्रेट तिनं सांगितली आहेत. ...
२००१ मध्ये प्रदर्शित झालेला Gadar: Ek prem katha हा चित्रपट ठरला होता हिट. आता चित्रपटाचा सिक्वेल येणार असून त्यात सनी देओल आणि अमिषा पटेल दिसणार आहेत. ...
सावळ्या रंगाचं सौंदर्य अनोखं असलं तरी आजही काही प्रसंगी सावळ्या त्वचेला डावललं जातंच. हेच दु:ख सांगतेय अभिनेत्री हिना खान. असाच अनुभव सोनाली कुलकर्णी, नंदिता दास, प्रियांका चोप्रा यांनाही आला होता. ...