अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ...
काजोल आणि अजय देवगण यांची ओळख झाली त्यावेळी काजोलच्या आयुष्यात दुसरे कोणीतरी होते आणि त्यांच्या नात्याविषयी ती अजयकडून अनेकवेळा मार्गदर्शन देखील घेत असे. ...