लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काजल अग्रवाल

काजल अग्रवाल, मराठी बातम्या

Kajal aggarwal, Latest Marathi News

'सिंघम गर्ल'ने एका दिवसात ठेवलं बाळाचं नाव; जाणून घ्या काजल अग्रवालच्या लेकाचं नाव - Marathi News | kajal aggarwal and gautam kitchlu name their baby boy neil kitchlu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम गर्ल'ने एका दिवसात ठेवलं बाळाचं नाव; जाणून घ्या काजल अग्रवालच्या लेकाचं नाव

kajal aggarwal:सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या गौतमने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत बाळाचं स्वागत आहे. तसंच त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली असून बाळाचं नावदेखील जाहीर केलं आहे. ...

'सिंघम' फेम काजल अग्रवालने दिला गोंडस बाळाला जन्म, अभिनेत्रीवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव - Marathi News | 'Singham' fame Kajal Agarwal gives birth to a cute baby, good luck to the actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम' फेम काजल अग्रवालने दिला गोंडस बाळाला जन्म, अभिनेत्रीवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

Kajal Aggarwal: 'सिंघम' फेम अभिनेत्री काजल अग्रवाल आई झाली आहे ...

काजल अग्रवाल गरोदरपणातही करतेय व्यायाम; प्रेग्नसीत वर्कआऊट करावं का? - Marathi News | Kajal Agarwal also exercises during pregnancy; Is workout an important in pregnancy? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काजल अग्रवाल गरोदरपणातही करतेय व्यायाम; प्रेग्नसीत वर्कआऊट करावं का?

गरोदरपणात व्यायाम करताना मुख्य उद्देश या काळात आपली फिगर वगैरे जपणं हा नसून  फिटनेस वाढवणं हा असावा. पिलाटे आणि बॅरे या व्यायाम प्रकारांमुळे गरोदरपणात, बाळंतपणापूर्वीचा आवश्यक फिटनेस राखला जाण्यास मदत होते असं फिटनेस तज्ज्ञ सांगतात.  ...

गरोदरपणात वाढलं वजन तर काय बिघडलं; काजल अग्रवाल म्हणते गरोदरपणात 8 गोष्टी आवश्यकच - Marathi News | Weight gain during pregnancy is body shaming ? Kajal Agarwal says eight things are essential in pregnancy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदरपणात वाढलं वजन तर काय बिघडलं; काजल अग्रवाल म्हणते गरोदरपणात 8 गोष्टी आवश्यकच

अभिनेत्री काजल अग्रवालनं इन्स्टाग्रामवर  लिहिलेली पोस्ट अवश्य वाचवी आणि गरोदर नसलेल्या महिलांनीही ती आवर्जून वाचावी.  तिच्या पोस्टमधून गरोदरपणातला आनंद , अनुभव, अडचण, मदत याकडे बघण्याचा प्रसन्न आणि प्रेमळ दृष्टिकोन मिळतो.  ...

जॅकलिन फर्नांडिसला महाठगाशी मैत्री पडली महागात; 'या' बिग बजेट चित्रपटातून पत्ता कट - Marathi News | Jacqueline Fernandez befriends scumbag being expensive, she step out from big budget movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॅकलिन फर्नांडिसला महाठगाशी मैत्री पडली महागात; 'या' बिग बजेट चित्रपटातून पत्ता कट

Jacqueline Fernandez : पिंकविलाच्या वृत्तानुसार, जॅकलीन फर्नांडिस सुपरस्टार नागार्जुनने आपल्या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ...

लग्नानंतर काजल अग्रवालला मानधनात करावी लागली कपात, चांगल्या ऑफर्सच्या शोधात - Marathi News | Kajal Aggarwal had reduced the fee by half for not getting work After Marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर काजल अग्रवालला मानधनात करावी लागली कपात, चांगल्या ऑफर्सच्या शोधात

काजलला लग्नानंतर तिच्या करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. लग्नानंतर एकही सिनेमाची ऑफर तिला मिळालेली नाहीय. ...

काजोल अग्रवालचे या कारणामुळे होतंय कौतुक, फॅनला केली चक्क इतक्या रुपयांची मदत - Marathi News | kajal aggarwal helped her fan by giving 1 lakh rupees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काजोल अग्रवालचे या कारणामुळे होतंय कौतुक, फॅनला केली चक्क इतक्या रुपयांची मदत

एका चाहतीने काजलकडे कॉलेजची फी भरण्यासाठी मदत मागितली होती आणि तिने देखील कोणताही विचार न करता या चाहतीला मदत केली. ...

OMG,लग्नाच्या अवघ्या काही महिन्यातच अभिनेत्रीचे खरे रुप आले समोर,कोणीचा लावला नसेल या गोष्टीचा अंदाज Photo Viral - Marathi News | OMG, Just A Few Months After The Marriage, kajal Aggarwal Smokes Cigarettes And Drinks Alcohol Photos Virla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG,लग्नाच्या अवघ्या काही महिन्यातच अभिनेत्रीचे खरे रुप आले समोर,कोणीचा लावला नसेल या गोष्टीचा अंदाज Photo Viral

एरव्ही सोज्वळ भूमिकेतून रसिकांची मनं जिंकणारी काजल अग्रवाल तिच्या या बोल्ड भूमिकेतून रसिकांचे कितपत मनोरंजन करले हे तर वेळच ठरवेल. ...