lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कैलास पाटील

कैलास पाटील, मराठी बातम्या

Kailas patil, Latest Marathi News

'शिवसैनिकांनी ज्यांना मोठं केलं ते खोक्यात गेले'; शिंदे गटावर ठाकरेंचा निशाणा - Marathi News | Those raised by the Shiv Sainiks went into the box; Thackeray targets Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवसैनिकांनी ज्यांना मोठं केलं ते खोक्यात गेले'; शिंदे गटावर ठाकरेंचा निशाणा

आपलं कुठंही काही वाकडं झालेलं नाही. भवानीमातेची कृपाच आहे आपल्यावरती. ...

Shivsena: शिंदे गटातून मुंबईत पळून आलेल्या शिवसेना आमदाराला उद्धव ठाकरेंचं पत्र - Marathi News | Shivsena: Uddhav Thackeray's letter to Shiv Sena MLA Kailas Patil who fled from Shinde group in Mumbai | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शिंदे गटातून मुंबईत पळून आलेल्या शिवसेना आमदाराला उद्धव ठाकरेंचं पत्र

आमदार कैलास पाटील यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन उद्धव ठाकरेंचं पत्र मिळाल्याचं सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत ...

डबलढोलकी कैलास पाटीलपासून सावध राहा: शिंदे गटाचे आ. तानाजी सावंत यांचा खुलासा - Marathi News | Eknath Shinde Revolt: Shinde group MLA Tanaji Sawant reaction on MLA Kailas Patil allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डबलढोलकी कैलास पाटीलपासून सावध राहा: शिंदे गटाचे आ. तानाजी सावंत यांचा खुलासा

माध्यमासमोर कैलास पाटील मीडियाची दिशाभूल करतोय. गन पॉईंटवर त्याला नेलं, असलं काहीही झाले नाही असं आमदार तानाजी सावंत म्हणाले. ...

कैलास पाटील कसे निसटले? गुजरात चेकपोस्ट, पाऊस, मोटरसायकल, ट्रक; सांगितला रात्रीचा थरार - Marathi News | How did Kailash Patil escape from Eknath Shinde's Revolt? Gujarat checkpost, rain, motorcycle, truck; Said the thrill of the night | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कैलास पाटील कसे निसटले? गुजरात चेकपोस्ट, पाऊस, मोटरसायकल, ट्रक; सांगितला रात्रीचा थरार

Kailas Patil Exclusive: शहरे संपू लागली आणि माझ्या मनात पाल चुकचुकली. काहीतरी वेगळे घडतेय अशी शंका आली, अशा शब्दांत शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी एकनाथ शिंदेंनी गुजरातला नेण्याच्या घटनेचा थरार सांगितला.  ...

अंधार अन् भरपावसात बॉर्डरवरुन निसटला शिवसेना आमदार; ४ किमीचा थरारक पायी प्रवास - Marathi News | Shivsena MLA Kailas Patil escaped from the clutches of Eknath Shinde and met Uddhav Thackeray directly at Varsha Bungalow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंधार अन् भरपावसात बॉर्डरवरुन निसटला शिवसेना आमदार; ४ किमीचा थरारक पायी प्रवास

मध्यरात्रीनंतर ते याठिकाणी पोहोचल्यानंतर वर्षा बंगल्यावरच त्यांची सोय करण्यात आली. यामुळे दिवसभरात त्यांचे दर्शन बाहेर कोणालाही घडले नाही. ...

coronavirus : संकटकाळात उस्मानाबादचे आमदार आले धावून; एक महिन्याचे वेतन देणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस - Marathi News | coronavirus: Osmanabad MLA arrives in crisis; will donate Chief Minister's Assistance Fund for one month's salary | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :coronavirus : संकटकाळात उस्मानाबादचे आमदार आले धावून; एक महिन्याचे वेतन देणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस

गंभीर स्थितीत सर्वांनी योगदान देण्याचे केले आवाहन ...