रविवारपासून कचारगड यात्रेला सुरुवात होत असून लगेच दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि.१८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनेगाव (कचारगड) येथे थेट हेलीकॉप्टरने येऊन कोया पुनेमी महोत्सवाचा विधीवत शुभारंभ करतील. ...
कचारगड येथील यात्रेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या यात्रेकरूंच्या सुविधेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगाराने ११ गाड्यांचे नियोजन केले आहे. या गाड्या यात्रेकरूना सालेकसा व आमगाव येथून थेट कचारगडसाठी प्रवासाची सुविधा देणार आहेत. ...
मागील काही वर्षात कचारगड धनेगाव परिसरात बऱ्याच काही सोयी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न झाला. यात वीज व पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी कामे करण्यात आली. परंतु आजही या सुविधा अपूर्ण अवस्थेत आहे. ...
कचारगडच्या रुपात सालेकसा तालुक्यासह गोंदिया जिल्ह्याला मोठा सांस्कृतीक व ऐतिहासीक वारसा लाभलेला आहे. या ठिकाणी आपले पारंपरिक व सांस्कृतिक अनुष्ठान पार पाडण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागातून आदिवासी समाजबांधव येथे येतात. ...
१७ फेबु्रवारी पासून सुरु होत असून यात्रेची तयारी करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच सतत १० दिवस भाविकांना कोणकोणत्या सोयी सुविधा देण्यात याव्यात, त्यांच्या सुरक्षीत यात्रेसाठी कोणती दक्षता घेतली जावी या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आमदार परिणय फ ...
आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत कचारगड येथील यात्रेनिमित्त कचारगड ट्रेकिंग दौड स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये ३००, ४००, ८०० मीटर दौड स्पर्धा व मॅरेथॉन स्पर्धेचा समावेश होता. ...