कबीर सिंग या संदीप वांगा दिग्दर्शित चित्रपटात शाहिद कपूर व कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या अर्जुन रेड्डी या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. प्रेमभंग झालेल्या एका तापट, व्यसनाच्या आहारी गेलेल्या डॉक्टरची भूमिका शाहिदने यात साकारली आहे. Read More
शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी स्टारर ‘कबीर सिंह’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. पण याच चित्रपटामुळे शाहिद कपूर टीकेचा धनी ठरतोय. ...
शाहिद कपूरचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘कबीर सिंग’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धूम करतोय. चित्रपटातील शाहिदच्या अभिनयाने प्रत्येकजण कौतुक करतोय. पण चित्रपटातील कंटेंटवर मात्र अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुप्रसिद्ध लेखिका शोभा डे यापैकीच एक . ...
शाहिदचा हा सर्वात मोठी ओपनिंग मिळालेला पहिला सिनेमा ठरला. या सिनेमातील शाहिदच्या भूमिकेवर भलेहही टिका होत असली तरी सुद्धा या सिनेमाची गर्दी मात्र जराही कमी झालेली नाही. ...
शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. समीक्षकांनीही या चित्रपटाला दाद दिली आहे. पण एका बॉलिवूड सिंगरने मात्र या चित्रपटावर जोरदार आक्षेप नोंदवला आहे. ...
शाहिद कपूरचा ‘कबीर सिंह’ नुकताच रिलीज झाला असून यात कियारा आडवाणीदेखील मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडत असून शाहिदची भूमिकादेखील आकर्षित करत आहे. शाहिदने या चित्रपटात प्रेमात आकंठ बुडालेल्या एका आशिकची भूमिका साकारली आहे. या अगोदरही बॉ ...