लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कबड्डी

कबड्डी

Kabaddi, Latest Marathi News

Kabaddi League Auction : लिलावात सेट झाला नवा विक्रम, 8 खेळाडू 'करोडपती'; सर्वात महागडा खेळाडू कोण? - Marathi News | Pro Kabaddi League Auction Most Expensive Player Sachin Panwar Pawan Sehrawat List Players Sold 1 Crore | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Kabaddi League Auction: लिलावात 8 खेळाडू 'करोडपती'; सचिनवर लागली सर्वात मोठी बोली!

इराणच्या खेळाडूशिवाय अन्य काही खेळाडूंसाठीही वेगवेगळ्या संघांनी कोट्यवधींची बोली लावली. प्रो कबड्डीच्या यंदाच्या लिलावात एकूण 8 खेळाडू कोट्याधीश झाले. हा एक नवा विक्रमच आहे.   ...

राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीला ६ ऑगस्टपर्यंत स्थगिती; २१ जुलैला होती निवडणूक  - Marathi News | State Kabaddi Association elections postponed till August 6 | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीला ६ ऑगस्टपर्यंत स्थगिती; २१ जुलैला होती निवडणूक 

प्रक्रियेविरुद्ध उच्च न्यायालयात सातारा हौशी कबड्डी संघटनेने दाखल केली होती याचिका ...

प्रशिक्षकानेच केली कबड्डीपटूची हत्या, प्रेमप्रकरण असल्याची तपासातील माहिती; आरोपीला अटक - Marathi News | The coach killed the kabaddi player the investigation revealed that it was a love affair; The accused was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रशिक्षकानेच केली कबड्डीपटूची हत्या, प्रेमप्रकरण असल्याची तपासातील माहिती; आरोपीला अटक

पोलिसांनी गणेशला घणसोलीतून ताब्यात घेतले. कबुली दिल्यानंतर त्याला अटक केली. ...

भारत पेट्रोलियमची जेतेपदाची हॅटट्रिक; ठाणे महापालिकेला नमवत मारली बाजी  - Marathi News | Bharat Petroleum's hat-trick of titles Thane Municipal Corporation bowed down to Baji | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारत पेट्रोलियमची जेतेपदाची हॅटट्रिक; ठाणे महापालिकेला नमवत मारली बाजी 

अनिकेत मानेच्या सुसाट आणि भन्नाट चढायानंतरही ठाणे महानगरपालिका भारत पेट्रोलियमला धक्का देण्यात अपयशी ठरली. ...

प्रभादेवीत स्वामी समर्थच्या व्यावसायिक कबड्डीचा आवाज  - Marathi News | Voice of Prabhadevi Swami Samarth's Professional Kabaddi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रभादेवीत स्वामी समर्थच्या व्यावसायिक कबड्डीचा आवाज 

कबड्डी संघ आणि कबड्डीपटूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून मंडळाने काही हटके बक्षीसेही ठेवली आहेत. ...

छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा : मुंबई शहर पुरुषांत, मुंबई उपनगर महिलांत अजिंक्य - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj Cup Kabaddi Tournament: Mumbai City win Men's team title & Mumbai Suburban Women's team title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा : मुंबई शहर पुरुषांत, मुंबई उपनगर महिलांत अजिंक्य

ठाणे -  मुंबई शहर यांनी पुरुष गटात, तर मुंबई उपनगरने महिला गटात "२२व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक" कबड्डी स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. ...

राज्य कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस रकमेत मोठी वाढ; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा - Marathi News | Huge increase in prize money of state kabaddi tournament; Chief Minister Shinde's announcement | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :राज्य कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस रकमेत मोठी वाढ; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा (पुरुष व महिला) या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील बक्षिसांच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबतची घोषणा केली आहे. ...

अखिल भारतीय खुल्या कबड्डी स्पर्धेला सुरुवात; देशभरातून पुरुषांचे २०, महिलांचे १० संघ - Marathi News | All India Open Kabaddi Tournament Begins on Time in akola | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अखिल भारतीय खुल्या कबड्डी स्पर्धेला सुरुवात; देशभरातून पुरुषांचे २०, महिलांचे १० संघ

देशभरातून पुरुषांचे २०, महिलांचे १० संघ सहभागी ...