राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
आशियाई स्पर्धा म्हटले की पुरुष आणि महिला या दोन्ही गटांत भारतीय कबड्डी संघ सुवर्णपदक जिंकणार, हे समीकरण आतापर्यंत ठरलेले होते. मात्र, यंदा दोन तर सोडा, एकही सुवर्ण भारताला जिंकता आले नाही. ...
जकार्ता आशियाई गेम्समध्ये इराणने भारताचा पराभव करीत महिला कबड्डीमध्ये सुवर्णपदकाचा मान मिळवला असला तरी त्यांच्या या यशामध्ये भारतीय महिला प्रशिक्षकाचे योगदान आहे. ती महिला प्रशिक्षक नागपूरची आहे. ...
Asian Games 2018: आशियाई स्पर्धेतील कबड्डीतील हक्काचे सुवर्णपदक जिंकण्यात भारतीय पुरुष व महिला संघाना अपयश आले. महिला संघाला रौप्य, तर पुरुष संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ...
Asian Games 2018 : इराणमध्ये क्रीडाक्षेत्राकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. तेथील खेळाडू रजत आणि कांस्यपदकांना फारसे महत्त्व देत नाहीत, त्यांचे केवळ सुवर्णलक्ष्य असते. ...
महिलांच्या कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या इराण संघाच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या त्या नाशिकच्या शैलजा जैन. गेल्या दोन वर्षांपासून जैन या इराण संघाला प्रशिक्षण देत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली इराणने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी नो ...