लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कबड्डी

कबड्डी

Kabaddi, Latest Marathi News

राज्यस्तरीय कबड्डी : शिवशक्ती क्रीडा मंडळाचा जेतेपदाचा षटकार, पुरुष गटात चेंबूर क्रीडा केंद्र विजयी - Marathi News | Shivshakti Sports Club and Chembur Sports Center wins title in Mavali Mandal State level Kabaddi | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राज्यस्तरीय कबड्डी : शिवशक्ती क्रीडा मंडळाचा जेतेपदाचा षटकार, पुरुष गटात चेंबूर क्रीडा केंद्र विजयी

पुरुष गटात चेंबूर क्रीडा केंद्र मुंबईने बाजी मारली ...

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मुंबईच्या संघांचे वर्चस्व  - Marathi News | Mumbai team dominates in mavli mandal state level Kabaddi tournament held in thane | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मुंबईच्या संघांचे वर्चस्व 

६८ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत  महिला गटातील नवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, संघर्ष क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, शिवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई शहर व स्वस्तिक क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर या संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला. ...

राज्यस्तरीय कबड्डी : टागोर नगर, नवशक्ती क्रीडा मंडळांची आगेकूच - Marathi News | State level Kabaddi: Tagore Nagar, Navashakti krida mandal advance in third round | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राज्यस्तरीय कबड्डी : टागोर नगर, नवशक्ती क्रीडा मंडळांची आगेकूच

श्री मावळी मंडळ ठाणे आयोजीत 68 व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत चुरशीच्या सामन्याची पर्वणी... ...

मावळी मंडळ राज्यस्तरीय कबड्डी : अमर हिंद मंडळ दुसऱ्या फेरीत - Marathi News | Mavali Mandal State-level Kabaddi: Amar Hind Mandal in second round | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मावळी मंडळ राज्यस्तरीय कबड्डी : अमर हिंद मंडळ दुसऱ्या फेरीत

महिला गटात निर्विघ्न स्पोर्ट्स अकॅडमी, संघर्ष क्रीडा मंडळ, रा. फ. नाईक विद्यालय  या संघानी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ...

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : ठाण्याच्या शिवशंकर मंडळाने पटकाविला जेतेपदाचा चषक - Marathi News | state level kabaddi : Thane's Shivshankar team won title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : ठाण्याच्या शिवशंकर मंडळाने पटकाविला जेतेपदाचा चषक

शिवशंकर मंडळाचा गणेश जाधव ठरला "स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ...

राज्यस्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धा : विजय क्लब, जय भारत उपांत्य फेरीत  - Marathi News | State-level men's team kabaddi competition: Vijay Club, Jai bharat in semifinals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राज्यस्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धा : विजय क्लब, जय भारत उपांत्य फेरीत 

विजय क्लब,स्वस्तिक क्रीडा मंडळ, जय भारत क्रीडा मंडळ,शिवशंकर सेवा मंडळ यांनी बंड्या मारुती क्रीडा मंडळ आयोजित पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली ...

राज्यस्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धा : अंकुर, सत्यम संघांची विजयी सलामी  - Marathi News | State level men's Kabaddi competition: Ankur, Satyam team's stat with winning note | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राज्यस्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धा : अंकुर, सत्यम संघांची विजयी सलामी 

उजाळा मंडळ, अंकुर स्पोर्ट्स,शिवशंकर मंडळ, सत्यम स्पोर्टस्, गुड मॉर्निग स्पोर्ट्स यांनी बंड्या मारुती क्रीडा मंडळ आयोजित पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली ...

प्रो-कबड्डी : पटना पायरेट्स 'या' पाच खेळाडूंना करणार टार्गेट - Marathi News | Pro-Kabaddi: Target for five players by 'Patna Pirates' | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रो-कबड्डी : पटना पायरेट्स 'या' पाच खेळाडूंना करणार टार्गेट