Bhandara News बालपणापासून मातीच्या कोर्टात करिश्मा दाखविणाऱ्या मोहाडीच्या आकाशने क्षमता, संधी, आवड व सातत्य यांच्या जोरावर अखेर प्रो-कबड्डीत गरुडझेप घेतली आहे. या विलक्षण यशाने मोहाडीकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. ...
मंगळवारी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी कळंब येथील संघातील १३ कबड्डीपटू एका स्पर्धेसाठी विजापूरच्या दिशेने निघाले होते. महादेव आवटे, सोहेल सय्यद, समीर शेख, अनिकेत सूर्यवंशी, संदीप सूर्यवंशी, गणेश कोळी, आविष्कार कोळी, सिद्धार्थ कांबळे आदींचा यामध्ये समा ...