अकोला : लक्ष्मणदादा जगम क्रीडांगण येथे शनिवार पासून सुरू झालेल्या मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेतील पहिला सामना जय जगदंबा कबड्डी संघ मोठी उमरी व रूपनाथ महाराज कबड्डी संघ दहीहांडा या दोन बलाढ्य संघात झाला ...
मालेगाव (वाशिम): केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘खेलो इंडिया’ या युवा राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत राज्य कबड्डी संघात निवडीसाठी निवड समितीत मार्गदर्शक असलेल्या सदस्याने खेळाडू निवडीसाठी दोघांकडे एक लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप समितीतील सदस्य राजीव ...
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धेच्या संयोजनाचा मान इस्लामपूर नगरीला मिळाला असून, दि.१९ ते २३ डिसेम्बर या कालावधीत या स्पर्धा होणार आहेत. ...
अव्वल साखळी फेरीतील सर्व सामने जिंकत यजमान शिवाजी विद्यापीठाने पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरुष कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद शुक्रवारी पटकविले. या संघाने सर्वाधिक सहा गुणांची कमाई केली. ...
पश्चिम विभागीय पुरूष कबड्डी स्पर्धेत गुरूवारी मुंबई विद्यापीठाने कोटा विद्यापीठाला, तर शिवाजी विद्यापीठाने औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नमवून बाजी मारली. ...