शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काल भैरव रहस्य २

'कालभैरव रहस्य' मालिकेचा दुसरा सीझन लवकर स्टार भारत वाहिनीवर दाखल होणार आहे.  यामध्ये मुख्य भूमिकेत गौतम रोडे व अदिती गुप्ता दिसणार आहे. यांच्याव्यतिरिक्त या मालिकेत सिद्धांत कर्णिक, सोनिया सिंग व आयाम मेहता प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ही मालिका एका मंदिरातील रहस्यावर आधारीत असणार आहे आणि यावेळेस मालिकेत बंगला व त्यात राहणारे कुटुंब आणि त्यांच्या जवळच्या मंदिरावर आधारीत असणार आहे. ही मालिका २७ नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.  

Read more

फिल्मी : ‘काळभैरव रहस्य-2’च्या चित्रीकरणादरम्यान आदिती गुप्ता झाली जखमी

फिल्मी : ‘काळभैरव रहस्य-2’मालिकेतील ही अभिनेत्री स्वतःला समजते करीना !

फिल्मी : 'काल भैरव रहस्य २' साठी चित्रीकरण करताना गौतम रोडेचा बसला आवाज

फिल्मी : ‘कालभैरव रहस्य 2’साठी सिद्धांत कर्णिकने पहिल्यांदाच केली ही गोष्ट

फिल्मी : ‘काळभैरव रहस्य-2’मध्ये मनोज वर्मा साकारणार आव्हानात्मक भूमिका

फिल्मी : 'कालभैरव रहस्य २'मध्ये दिसणार आयम मेहता

फिल्मी : 'पापा बाय चांस' मालिकेची जागा घेणार ही मालिका