KL Rahul Athiya Shetty Wedding: बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी प्रोफेशनल लाइफपेक्षा खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत येत असते. बऱ्याच दिवसांपासून ती या वर्षाच्या अखेरीस भारतीय क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्न करणार असल्याची चर्चा सुरू आहे. ...
क्विंटन डी कॉक व लोकेश यांनी लखनौ सुपर जायंट्सला चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर लोकेश व दीपक हुडा ( Deepak Hooda) यांनी वैयक्तिक अर्धशतकासह LSGला मोठी धावसंख्या उभी करून देण्यात हारभार लावला. ...