लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकेश राहुल

KL Rahul News in Marathi | लोकेश राहुल मराठी बातम्या

K. l. rahul, Latest Marathi News

नॅशनल ड्युटी संपली; या मंडळींनी गंभीरचं वक्तव्य घेतलं मनावर; पण KL राहुलनं मागितला ब्रेक - Marathi News | Devdutt Padikkal and Prasidh Krishna And More India Test Stars Set To Play Vijay Hazare Trophy KL Rahul Had Requests Break | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नॅशनल ड्युटी संपली; या मंडळींनी गंभीरचं वक्तव्य घेतलं मनावर; पण KL राहुलनं मागितला ब्रेक

विजय हजारे ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या वनडे स्पर्धेतून लोकेश राहुलनं मागितला ब्रेक; कारण गुलदस्त्यातच ...

वनडे वर्ल्ड कप खेळणारे ३ मोहरे तळ्यात-मळ्यात! चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत कुणाला मिळणार संधी? - Marathi News | ICC Champions Trophy Squad For Team India Will Kl Rahul And Mohammed Shami In Make It Toss Up Between Axar Patel And Ravindra Jadeja | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वनडे वर्ल्ड कप खेळणारे ३ मोहरे तळ्यात-मळ्यात! चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत कुणाला मिळणार संधी?

हे तिघेही मागच्या वर्षी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत खेळले होते. ...

AUS vs IND : 'बॅड मॉर्निंग इन सिडनी'! रोहितपाठोपाठ बुमराह अँड कंपनीला धक्क्यावर धक्का - Marathi News | India vs Australia 5th Test Day 1 Rohit Sharma Drop Extremely Poor Start From Jasprit Bumrah Lead Team India KL Rahul And Yashasvi Jaiswal departs Mitchell Starc And Scott Boland breakthrough for Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : 'बॅड मॉर्निंग इन सिडनी'! रोहितपाठोपाठ बुमराह अँड कंपनीला धक्क्यावर धक्का

टीम इंडियाची सलामी जोडी स्वस्तात परतली तंबूत ...

AUS vs IND : पॅट कमिन्ससमोर रोहित पुन्हा अपयशी; केएल राहुलच्या पदरी भोपळा! - Marathi News | Australia vs India 4th Test Day 5 Rohit Sharma dismissed for 9 runs Duck for KL Rahul Agianst Pat Cummins | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : पॅट कमिन्ससमोर रोहित पुन्हा अपयशी; केएल राहुलच्या पदरी भोपळा!

पॅट कमिन्सनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन ...

AUS vs IND : दुसऱ्या सेशनमध्ये पॅट कमिन्स जोमात; टीम इंडिया कोमात! KL राहुलही परतला तंबूत - Marathi News | AUS vs IND 4th Test Massive Blow For India Before Tea KL Rahul Clean Bowled Pat Cummins 2nd Wicket After Rohit Sharma Melbourne Boxing Day Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : दुसऱ्या सेशनमध्ये पॅट कमिन्स जोमात; टीम इंडिया कोमात! KL राहुलही परतला तंबूत

पॅट कमिन्सनं चहापानाच्या ब्रेकआधी टीम इंडियाला लोकेश राहुलच्या रुपात दुसरा धक्का दिला ...

ओपनिंगला आलेला की, कॅचिंग प्रॅक्टिस द्यायला? पुल शॉटच्या मोहात पडला अन् रोहित फसला (VIDEO) - Marathi News | AUS vs IND 4th Test Clueless Rohit Sharma Out For 3 Fails On Return As Opener Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ओपनिंगला आलेला की, कॅचिंग प्रॅक्टिस द्यायला? पुल शॉटच्या मोहात पडला अन् रोहित फसला (VIDEO)

हिटमॅनचा फ्लॉप शो तो निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे, असेच चित्र निर्माण करतोय. ...

AUS vs IND : रोहितचा हा निर्णय म्हणजे लागला तर 'मटका' नाहीतर 'फटका' असाच, कारण... - Marathi News | AUS vs IND BGT 2024-25 Know About 3 Reasons why Rohit Sharma Opening in Melbourne 4th Test Could be wrong move For Team India And Him Self | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : रोहितचा हा निर्णय म्हणजे लागला तर 'मटका' नाहीतर 'फटका' असाच, कारण...

चौथ्या कसोटी सामन्यात बॅटिंग ऑर्डरमील बदलाचा प्रयोग रोहितसह टीम इंडियासाठी ठरू शकतो धोक्याचा ...

Aus vs Ind: रोहित शर्मा टाकणार मोठा 'डाव'! चौथी कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियाचे दोन खास 'प्लॅन' - Marathi News | Rohit Sharma may open the innings in Melbourne Test KL Rahul Shubman Gill play with two spinners Ind vs Aus 4th Test at MCG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा टाकणार मोठा 'डाव'! चौथी कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियाचे दोन खास 'प्लॅन'

Rohit Sharma Team India Plan, Aus vs Ind 4th Test at MCG: WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला दोनही कसोटी जिंकणे आवश्यक आहे. ...