लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकेश राहुल

KL Rahul News in Marathi | लोकेश राहुल मराठी बातम्या, मराठी बातम्या

K. l. rahul, Latest Marathi News

नाव महत्त्वाचं की फॉर्म? गौतम गंभीर अन् मोहम्मद कैफ यांच्या Live शो दरम्यान शाब्दिक वाद - Marathi News | Asia Cup 2023 : 'Name more important or form?': Gautam Gambhir and Mohammad Kaif got involved in a heated exchange on live TV | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाव महत्त्वाचं की फॉर्म? गौतम गंभीर अन् मोहम्मद कैफ यांच्या Live शो दरम्यान शाब्दिक वाद

लोकेश राहुल येताच प्लेइंग इलेव्हनमधील त्याचे स्थान पक्के होईल आणि इशानला बाहेर बसावे लागेल. आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीही राहुलच पहिली पसंती आहे. ...

KL Rahul आशिया चषकासाठी फिट झाला; Super 4 मध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाची घेईल जागा?  - Marathi News | KL Rahul passes the fitness test, to join the Indian team for Asia Cup 2023, Whom he will replace in the playing XI in Super 4? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul आशिया चषकासाठी फिट झाला; Super 4 मध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाची घेईल जागा? 

Asia Cup 2023 - आशिया चषक २०२३ स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द करावा लागला. पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर भारतीय संघाची आघाडीची फळी कोलमडून पडली. ...

मोठी बातमी: भारताचा वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा संघ निश्चित झाला; Sanju Samsonसह तिघांना नाही जागा - Marathi News | India’s ICC ODI World Cup team finalised; KL Rahul finding a place in the team as Sanju Samson missed out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा संघ निश्चित झाला; Sanju Samsonसह तिघांना नाही जागा

India’s ICC ODI World Cup team finalised - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) राष्ट्रीय निवड समितीने शनिवारी आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा भारतीय संघ जवळपास ठरवला आहे. ...

भारतीय खेळाडूंची 'धार्मिक' वारी! चहल बागेश्वर धामच्या दरबारात; राहुलची पत्नीसह मंदिराला भेट - Marathi News | Yuzvendra Chahal met Abbot Dhirendra Shastri of Bageshwar Dham while KL Rahul & Athiya Shetty visited Ghati Subramanya Swamy Temple | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडूंची 'धार्मिक' वारी! चहल बागेश्वर धामच्या दरबारात; राहुलची मंदिराला भेट

श्रीलंकेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. ...

४-५ क्रमांकावर कोण खेळणार, हे १८-२० महिन्यांपूर्वीच सांगितलं असतं, पण...! राहुल द्रविडचं स्पष्ट मत - Marathi News | Asia Cup 2023 : Even before 18-20 months, I could have told who were the candidates for the number 4 & 5; Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४-५ क्रमांकावर कोण खेळणार, हे १८-२० महिन्यांपूर्वीच सांगितलं असतं, पण...! राहुल द्रविडचं स्पष्ट मत

Asia Cup 2023 : २०१९चा वर्ल्ड कप झाला, आता २०२३ चा वर्ल्ड कप तोंडावर आहे, तरीही भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हे अद्याप ठरलेलं दिसत नाही. ...

Big Update : KL Rahul पहिल्या २ सामन्यांत नाही खेळणार, राहुल द्रविडने दिली माहिती; इशान किशनला संधी - Marathi News | UPDATE - KL Rahul is progressing really well but will not be available for India’s first two matches – against Pakistan and Nepal of the Asia Cup2023: Head Coach Rahul Dravid; Ishan kishan will play in his place | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul पहिल्या २ सामन्यांत नाही खेळणार, राहुल द्रविडने दिली माहिती; इशान किशनला संधी

Asia Cup 2023 : भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी आज कोलम्बोसाठी रवाना होणार आहे. २ सप्टेंबरला भारताचा पहिला मुकाबला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. ...

Asia Cup 2023: KL Rahul ने १ तास फलंदाजी केली, पण...; पाकिस्तानविरुद्ध सामन्याला मुकण्याची शक्यता  - Marathi News | Asia Cup 2023: KL Rahul set to miss Pakistan fixture; bats one hour in nets but wicket-keeping remains a massive challenge | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul ने १ तास फलंदाजी केली, पण...; पाकिस्तानविरुद्ध सामन्याला मुकण्याची शक्यता 

Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात KL Rahul ची निवड करून निवड समिती अडचणीत येताना दिसत आहे ...

युवराज अन् MS Dhoni यांच्या निवृत्तीनंतर झालेली पोकळी 'हा' खेळाडू भरून काढेल; R Ashwinचा मोठा दावा  - Marathi News | Ravi Ashwin said, "ever since Yuvraj Singh and MS Dhoni retired, India were desperately looking for a replacement. KL Rahul has filled that slot with expertise. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराज अन् MS Dhoni यांच्या निवृत्तीनंतर झालेली पोकळी 'हा' खेळाडू भरून काढेल-अश्विन

Asia Cup 2023 : आर अश्विनला या संघातून वगळ्याने बरीच चर्चा झाली होती आणि त्याय अश्विनने एक मोठं विधान केलं आहे.  ...