KL Rahul News in Marathi | लोकेश राहुल मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW K. l. rahul, Latest Marathi News
भारतीय संघ कानपूर कसोटी जिंकून पाहुण्यांना क्लीन स्वीप देण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. ...
ind vs ban 1st test : पहिल्या कसोटी सामन्यात रिषभ पंतने शतकी खेळी केली. ...
Team India Batting, IND vs BAN 1st Test: बांगलादेश विरूद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाचे वरच्या फळीतील बडे फलंदाज अयशस्वी ठरले. टॉप ६ मधील यशस्वी जैस्वाल वगळता इतर कुणालाही मोठी खेळी करता आली नाही. ...
लोकेश राहुल संधीच सोन करण्यात अपयश आले आहे. ही त्याच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. ...
चेन्नईच्या मैदानात सर्वोत्तम कामगिरीसह लोकेश राहुल मध्यफळीतील आपलं स्थान पक्कं करण्यात यशस्वी ठरणार का? ...
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN: "टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू असूनही अनेक लोक त्याच्यावर टीका करण्यासाठी तुटून पडतात" ...
फलंदाजांची परीक्षा घेणाऱ्या खेळपट्टीवर झळकावलेली अर्धशतकी खेळी लोकेश राहुलला टीम इंडियात एन्ट्री देण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी आहे. ...
सेट झाल्यावर चुकीचा शॉट्स खेळून फसला केएल राहुल, टीम इंडियातून आउट होण्याची येऊ शकते वेळ ...