लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
के चंद्रशेखर राव

K Chandrashekar Rao Latest news

K chandrashekar rao, Latest Marathi News

K Chandrashekar Rao :- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव
Read More
फडणवीस विचारत होते, तुमचे इकडे काय काम, तेलंगानाच सांभाळा; केसीआरनी उपमुख्यमंत्र्यांना ललकारले - Marathi News | Chandrashekhar Rao Live: Devendra Fadnavis was asking, what is your work here, take care of Telangana; KCR challenged the Deputy Chief Minister in Chatrapati Sambhajinagar rally | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फडणवीस विचारत होते, तुमचे इकडे काय काम, तेलंगानाच सांभाळा; केसीआरनी आव्हान दिले

तलाठी किती पावरफुल आहेत महाराष्ट्राचे. मुख्यमंत्र्यांपेक्षा आहेत. हे ब्रम्हदेव आहेत, केसीआर यांनी शेतकऱ्यांना केले आवाहन. ...

Chandrashekhar Rao Live: महाराष्ट्रात पाच वर्षांत प्रत्येक घरात पाण्याचा नळ देणार; केसीआर यांचे मोठे आश्वासन - Marathi News | In Maharashtra, water tap will be provided to every house in five years; A big promise from KCR in Chatrapati Sambhajinagar rally | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाराष्ट्रात पाच वर्षांत प्रत्येक घरात पाण्याचा नळ देणार; केसीआर यांचे मोठे आश्वासन

kcr speech live: केसीआर यांची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा सुरु आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील पाणी, वीज प्रश्नांवर आवाज उठविला. ...

महाराष्ट्रात इतक्या नद्या, सरकार पिण्याचे पाणी देऊ शकत नाही; केसीआर यांचा घणाघात - Marathi News | Telangana KCR, So many rivers in Maharashtra, government cannot provide drinking water; KCR's slams | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाराष्ट्रात इतक्या नद्या, सरकार पिण्याचे पाणी देऊ शकत नाही; केसीआर यांचा घणाघात

भारताला परिवर्तनाची गरज; भारत बदलला तरच विकास होईल. ...

साउथची बॉलीवूडनंतर आता पॉलीटिक्सवर नजर; केसीआरची छत्रपती संभाजीनगरात ग्रँडएन्ट्री - Marathi News | After Bollywood, South now looks at politics; K Chandrashekar Rao's grand entry in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साउथची बॉलीवूडनंतर आता पॉलीटिक्सवर नजर; केसीआरची छत्रपती संभाजीनगरात ग्रँडएन्ट्री

गुलाबी वादळ मराठवाड्याची राजधानीत; मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांचा ६० हून अधिक वाहनांचा ताफा ...

पोलिसांच्या अंगावर गाडी घातली, धक्काबुक्कीही केली; YSRTP प्रमुख वायएस शर्मिला यांचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | YSRTP Chief YS Sharmila manhandles police personnel as she is being detained | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांच्या अंगावर गाडी घातली, धक्काबुक्कीही केली; YSRTP प्रमुख वायएस शर्मिला यांचा व्हिडिओ व्हायरल

YS शर्मिला या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YS जगन मोहन रेड्डी यांच्या भगिनी आहेत. ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 'बीआरएस'ची सभा; के.चंद्रशेखरराव यांच्या भाषणाकडे लक्ष - Marathi News | Meeting of 'BRS' today in Chhatrapati Sambhajinagar; Attention to the speech of K. Chandrasekhar Rao | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 'बीआरएस'ची सभा; के.चंद्रशेखरराव यांच्या भाषणाकडे लक्ष

सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात पक्षध्वज व होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. ...

तेलंगणातले शेतकरी सुखाच्या सावलीत.. महाराष्ट्रालाही जमेल! - Marathi News | Farmers of Telangana in the shadow of happiness by BRH.. Even Maharashtra can do it! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तेलंगणातले शेतकरी सुखाच्या सावलीत.. महाराष्ट्रालाही जमेल!

निराशेच्या चक्रातून बाहेर पडून तेलंगणातील शेतकऱ्यांना सुखसमृद्धी लाभली आहे. केसीआर सरकारने तेलंगणात जे केले, ते महाराष्ट्रात आणि देशभरातही करता येईल! ...

कार्यक्रम तेलंगणात, चर्चा महाराष्ट्रात; बीआरएस अन् वंचितही येऊ शकते एकत्र? - Marathi News | Program in Telangana, discussion in Maharashtra; Can BRS and VBA come together? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कार्यक्रम तेलंगणात, चर्चा महाराष्ट्रात; बीआरएस अन् वंचितही येऊ शकते एकत्र?

विचारांची बैठक बसल्याने दोन्ही पक्ष भविष्यात एकत्रित येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...