भारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना १२ द्वादश ज्योतिर्लिंगे म्हणतात. यांना विशेष धार्मिक महत्व असून भाविक येथे दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. ही ज्योतिर्लिंगे सोमनाथ (गुजरात - वेरावळ), मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य), महांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन), ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर), वैजनाथ (महाराष्ट्र - परळी), भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर), रामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर), नागनाथ (महाराष्ट्र - औंढा नागनाथ), विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी), त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर), केदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ) घृष्णेश्वर (महाराष्ट्र - औरंगाबाद) अशी आहेत. Read More
प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण ६वे ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिराबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
हिंदू धर्म पुराणानुसार देवाधिदेव महादेव ज्या १२ ठिकाणी शिवलिंगस्वरूपात स्वत:हून प्रगट झाले, ती ठिकाणे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखली जातात़ अनेक भाविक दरवर्षी या तीर्थक्षेत्री जाऊन दर्शन घेतात. परंतु, कोव्हिडमुळे गेल्या वर्षभरात सगळ्याच गोष्टींवर चाप बसल ...
IRCTC Tour Package : महाशिरात्रीसाठी आयआरसीटीचे खास पॅकेज. २१ फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे. १९ तारखेला हे टूर पॅकेज सुरू होणार आहे. तुम्ही या टूर पॅकेजचा आनंद घेऊन देवदर्शन करू शकता. ...