भारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना १२ द्वादश ज्योतिर्लिंगे म्हणतात. यांना विशेष धार्मिक महत्व असून भाविक येथे दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. ही ज्योतिर्लिंगे सोमनाथ (गुजरात - वेरावळ), मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य), महांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन), ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर), वैजनाथ (महाराष्ट्र - परळी), भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर), रामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर), नागनाथ (महाराष्ट्र - औंढा नागनाथ), विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी), त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर), केदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ) घृष्णेश्वर (महाराष्ट्र - औरंगाबाद) अशी आहेत. Read More
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकतेच १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण केली. तिच्या वाढदिवसादिवशी तिने भीमाशंकराचे दर्शन घेतले आणि तिची बारा ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण केली. ...
Nag Panchami 2025: नागपंचमीला महाकालेश्वर दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागते, कारण श्रावण मास त्यात नागपंचमी हा दिवस मंदिराच्या दृष्टीने असतो खास! ...