ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत. Read More
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गाडीवर हल्ला होऊ शकतो, तर सर्वसामान्यांच काय, असा सवाल चौहान यांनी उपस्थित केला. राज्याची स्थिती अत्यंत बिकट असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे बारा वाजल्याची त्यांनी केली. ...
राज्यपालांना भेटून आपण आमदारांना कैद केले असल्याची माहिती दिली आहे. हे भाजपचे षडयंत्र असून आपण सरकार वाचविण्यात यशस्वी होऊ, असही कमलनाथ यांनी सांगितले. ...
मध्यप्रदेशमध्ये ज्येष्ठ नेत्यांना कंटाळून ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची घटना ताजी असताना राजस्थानमध्येही युवा नेते आणि ज्येष्ठ नेते यांच्यातील मतभेद समोर आले आहे. ...
काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी भेटण्यासाठी वेळ दिला नाही, असं ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले होते. त्यावर राहुल यांनी म्हटले होते की, ज्योतिरादित्य यांना आपल्याला भेटण्यासाठी वेळ घेण्याची कधीही आवश्यकता नव्हती. यावर देव वर्मन म्हणाले की, राहुल यांन ...
Jyotiraditya Scindia : माझ्यासाठी आजचा दिवस काहीसा भावनिक दिवस आहे. जी संघटना आणि ज्या कुटुंबात मी माझी वीस वर्षे घालवती, माझी मेहनत, संकल्प ज्यांच्यासाठी खर्च केले. त्या सर्वांना सोडून मी आज तुमच्या हवाली होत आहे. ...