ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत. Read More
Jyotiraditya scindia News : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुका गेल्या महिन्यात पार पडल्या. आता नव्या वर्षात मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची दाट शक्यता आहे. कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवरून शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीला ...
तुलसी सिलावट आणि गोविंद सिंह राजपूत हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसवासी नेते होते. मात्र, ज्योतिर्रादित्य शिंदेंसोबत त्यांनीही भाजपाचे कमळ हाती घेतले होते. त्यामुळे, काँग्रेस सरकार पडल्यानंतर शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ...
Madhya Pradesh Byelection Result: मध्य प्रदेशमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिंदेंच्या गडामध्ये 16 पैकी 7 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर एकूण 28 पैकी 9 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. यामुळे भाजपाच्या सरकारला काही धक्का बसणार नसून शिंदेंना मात्र याचा फ ...
मध्य प्रदेशमध्ये 28 जागांवर पोटनिवडणूक होत असून, येथील 20 मतदारसंघांमधील जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. तर, काँग्रेसने 7 जागांवर आणि बहुजन समाज पक्षाला एका जागेवर आघाडी मिळाली आहे. ...
Madhya Pradesh Byelection Result: प्रचारावेळी जनतेतून येणार प्रतिसाद पाहून शिंदे यांना भाजपाने बाजुला केले. प्रचार आणि पोस्टरांवरूनही शिंदे यांचे फोटो कमी होऊ लागले. ...