ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत. Read More
यावेळी शिंदे स्वतःच्याच स्तुतीत एवढे वाहत गेले, की कोरोना काळात मध्य प्रदेशात जी काही मदत करण्यात आली, ती एमपी सरकारने नाही, तर आपणच केली, असा इशाराच ते देत होते. ...
Jitin Prasad : काही दिवसांपूर्वीच जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये केला होता प्रवेश. आम्ही जनतेत राहतो, म्हणूनच त्यांना काय हवं याची कल्पना, प्रसाद यांचं वक्तव्य. ...
jyotiraditya scindia: अलीकडेच काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya scindia) यांनी राज्यसभेत बोलताना काँग्रेसवर टीका केली आहे. ...