ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत. Read More
विजयादशमी दसरा या सणाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. राजा-महाराजांच्या काळात दसरा सण मोठ्या उत्साहात आणि राजेशाही थाटात साजरा करण्यात येत होता. त्यामुळे, राजघराण्यात या सणाचं विशेष महत्त्व आहे. ...
कोल्हापुरात देशांतर्गत विमानसेवेचे नवीन टर्मिनल्स मार्चपर्यंत खुले करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी शनिवारी लोकमतच्या कार्यक्रमात केली. देशातील सर्व प्रमुख शहरांना कोल्हापूर हवाई सेवेने कसे जोड ...
MP Municipals Election Result: ग्वाल्हेरमधून दोन केंद्रीय मंत्री, राज्य सरकारचे पाच मंत्री येतात. एवढी सत्ता एकवटलेली असतानाही ग्वाल्हेर गमावल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. ...