ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत. Read More
काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी भेटण्यासाठी वेळ दिला नाही, असं ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले होते. त्यावर राहुल यांनी म्हटले होते की, ज्योतिरादित्य यांना आपल्याला भेटण्यासाठी वेळ घेण्याची कधीही आवश्यकता नव्हती. यावर देव वर्मन म्हणाले की, राहुल यांन ...
Jyotiraditya Scindia : माझ्यासाठी आजचा दिवस काहीसा भावनिक दिवस आहे. जी संघटना आणि ज्या कुटुंबात मी माझी वीस वर्षे घालवती, माझी मेहनत, संकल्प ज्यांच्यासाठी खर्च केले. त्या सर्वांना सोडून मी आज तुमच्या हवाली होत आहे. ...
कवी संपत सरल यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचा फोटो शेअर केला होता. मला या दोघांपेक्षा मोठे योद्धे दिसत नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम यांना सांभाळा, असा सल्ला त्यांनी राहुल गांधी यांना दिला होता. ...
काँग्रेसने त्यांना बरच काही दिलं आहे. वेगवेगळ्या पदांवर ठेवले. खासदार बनवले. केंद्रीयमंत्रीपद दिले. मात्र संधी मिळताच त्यांनी आपला मुळस्वभाव दाखवला. जनता यांना माफ करणार नाही, अशी टीका गेहलोत यांनी केली. या व्यतिरिक्त काँग्रेसनेते मल्लिकार्जुन खरगे य ...