ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत. Read More
Jitin Prasad : काही दिवसांपूर्वीच जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये केला होता प्रवेश. आम्ही जनतेत राहतो, म्हणूनच त्यांना काय हवं याची कल्पना, प्रसाद यांचं वक्तव्य. ...
jyotiraditya scindia: अलीकडेच काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya scindia) यांनी राज्यसभेत बोलताना काँग्रेसवर टीका केली आहे. ...
mp ex cm digvijay singh comments over jyotiraditya scindia : काँग्रेसकडून बेसली धरण भरण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. गुरुवारी दिग्विजय सिंह गोहद येथील या आंदोलनात सामील झाले होते. ...
Theft in Jay Vilas Palace: अति सुरक्षित मानल्या जाणाऱ्या जयविलास पॅलेसमध्ये चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलिसही धास्तावले आहेत. एकामागोमाग एक असे मोठमोठे पोलीस अधिकारी पॅलेसमध्ये पोहोचले आहेत. ...
Jyotiraditya Scindia Supporters And BJP leader Clash : धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत भाजपा जिल्हाध्यक्ष आणि ज्योतिरादित्य शिंदे समर्थक आपापसात भिडल्याची घटना समोर आली आहे. ...