राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी आणि पर्यटनवाढीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागामार्फत (केएमटी) कोल्हापूरातून जोतिबा आणि पन्हाळा या दोन मार्गावर बससेवेस शनिवारपासून प्रारंभ झाला. ...
जोतिबा मंदिरात आज सकाळी..वैकुंठ चतुर्दशी निमित्त श्री . जोतिबा देवाची श्री विष्णू रुपात महापूजा बांधली . सकाळी वैकुंठ चतुर्दशी निमित्त बांधण्यात आलेल्या श्री .विष्णू रुपी पूजेचे आध्यात्मिक महत्त्व असे की श्री .विष्णु नी सुदर्शन चक्र मिळविण्यासाठी ...
जोतिबा मंदिरात श्री ज्योतिबाच्या दर्शनासाठी आलेल्या ठाण्याच्या भक्ताकडील रोख रक्कम मंदिरात पडले, मात्र मंदिरातील पुजाऱ्यांना ही रक्कम मिळताच ती त्यांनी संबधित भक्तांशी संपर्क साधून परत केली. ...
नवरात्रोत्सवाच्या आठव्या माळेला जोतिबाची कमळ पुष्पात श्री. कृष्ण रूपात सालंकृत महापूजा बांधली. दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली. गुरुवारी पालखी सोहळा व सीमोल्लंघन होणार आहे. ...
जोतिबा श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर जोतिबाचा जागर मोठ्या धार्मिक उत्साहात साजरा झाला. महाराष्ट्र सह कर्नाटक भाविकांनी तेल ' कडाकणी, ऊस अर्पण करून जोतिबांचे दर्शन घेतले. ...