पालकमंत्री सतेज पाटील यांनी राज्यात चांगला पाऊस पडू दे, चांगली पिके येऊ देत,बळीराजा सुखी होऊ दे आणि महाराष्ट्र कोविड मुक्त होऊ दे! अशा शब्दात देवाला साकडे घातले. ...
यात्रेचा मुख्य दिवस शनिवार असून, डोंगरावर गुरुवार रात्रीपासून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. चैत्र यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठी मिरवणुकीसाठी मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर दाखल होत आहेत ...
वाडी रत्नागिरी येथे श्री जोतिबाची चैत्र यात्रा १६ तारखेला होत आहे. किमान ७ ते ८ लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यात्रेचे नियोजन व पूर्व तयारीची आढावा बैठक पार पडली. ...
आज मंदिरात श्रींची राजेशाही थाटातील सरदारी सालंकृत आकर्षक महापूजा बांधण्यात आली. ही महापूजा वर्षातून एकदाच बांधण्यात येते. दहा गावकऱ्यांनी ही महापूजा बांधली. ...
जोतिबा : सासनकाठीची उंची कमी करून खोबऱ्याच्या वाटीऐवजी तुकडे करून उधळण्याच्या सूचना जोतिबा डोंगर येथे व्यापारी, सासनकाठीधारक, पुजारी यांच्यासमवेत ... ...
श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथे चैत्र पौर्णिमेची यात्रा सोहळा एप्रिल महिन्यात संपन्न होत आहे. यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात,आंध्र प्रदेश आदी राज्यातून पाच ते सात लाखांहून अधिक भाविक डोंगरावर येतात. ...