त्यातच त्यांनी वीर खेळाचेही थरारक प्रात्यक्षिक केल्याने जल्लोषात भर पडली. लहानपणीपासूनच त्यांना सासनकाठी नाचवण्याची आवड होती. पण पोलीस खात्यात नोकरीत आल्यापासून मर्यादा होत्या. पण डोंगरावरील जल्लोष त्यांना रोखू शकला नाही ...
पालकमंत्री सतेज पाटील यांनी राज्यात चांगला पाऊस पडू दे, चांगली पिके येऊ देत,बळीराजा सुखी होऊ दे आणि महाराष्ट्र कोविड मुक्त होऊ दे! अशा शब्दात देवाला साकडे घातले. ...
यात्रेचा मुख्य दिवस शनिवार असून, डोंगरावर गुरुवार रात्रीपासून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. चैत्र यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठी मिरवणुकीसाठी मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर दाखल होत आहेत ...
वाडी रत्नागिरी येथे श्री जोतिबाची चैत्र यात्रा १६ तारखेला होत आहे. किमान ७ ते ८ लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यात्रेचे नियोजन व पूर्व तयारीची आढावा बैठक पार पडली. ...