लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्योती मल्होत्रा

Jyoti Malhotra Latest News in Marathi

Jyoti malhotra, Latest Marathi News

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात ट्रॅव्हल युट्युबर ज्योती मल्होत्राला हिसार पोलिसांनी अटक केली आहे. ज्योतीवर भारताची गुप्त आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना दिल्याचा आरोप आहे. ती उत्तर भारतातील पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी नेटवर्कशी संबंधित होती.
Read More
Jyoti Malhotra : राजस्थानमध्ये कुठे आणि कोणाच्या घरी थांबली होती ज्योती मल्होत्रा? व्हिडीओही बनवला अन्...  - Marathi News | Jyoti Malhotra: Where and at whose house did Jyoti Malhotra stay in Rajasthan? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये कुठे आणि कोणाच्या घरी थांबली होती ज्योती मल्होत्रा? व्हिडीओही बनवला अन्... 

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली युट्यूबर ज्योती मल्होत्रा राजस्थानला देखील गेली होती. येथे तिने संवेदनशील सीमावर्ती भागांचा दौरा केला होता. ...

ज्योतीने इस्लाम धर्म स्वीकारला, दहशतवाद्यांसोबत संबंध, पाकिस्तानीसोबत लग्न केले?; पोलिसांनी सगळंच सांगितलं - Marathi News | Jyoti Malhotra converted to Islam, had relations with terrorists, married a Pakistani?; Police told everything | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतीने इस्लाम धर्म स्वीकारला, दहशतवाद्यांसोबत संबंध, पाकिस्तानीसोबत लग्न केले?; पोलिसांनी सगळंच सांगितलं

ज्योतीच्या कथित डायरीची जी पाने सार्वजनिकरित्या दाखवली जात आहेत ती पोलिसांच्या ताब्यात नाहीत. आरोपी ज्योतीच्या चार बँक खात्यांची चौकशी करण्यात आली आहे. ...

कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती - Marathi News | Jyoti Malhotra family once live in Pakistan; New information revealed in investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती

केवळ २ वर्षातच ज्योतीचे १ लाखाहून अधिक सब्सक्राइबर्स झाले. युट्यूबवर सिल्व्हर बटण मिळाले.  ...

ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर... - Marathi News | Pakistani Spy Jyoti Malhotra was going to Bangladesh; she went to Pathankot and came back, but why didn't she make a video? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...

Pakistani Spy Jyoti Malhotra news: ज्योती एका मोठ्या हेरगिरी रॅकेट मॉड्यूलशी जोडली गेल्याचे समोर येत आहे. तिचे एकेक कारनामे ऐकून एनआयएचे अधिकारी ही केस आपल्या ताब्यात घेण्य़ाचा विचार करत आहेत. ...

Jyoti Malhotra : "पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल - Marathi News | hisar Jyoti Malhotra pakistani intelligence whatsapp chats youtuber marriage plot investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राचे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंधित अली हसनसोबतचं आणखी एक व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर आलं आहे. ...

कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं? - Marathi News | Jyoti Malhotra's love for Pakistan blossomed, calling it a colorful country; what else did she write in her diary? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं?

एनआयए आणि आयबीच्या ताब्यात असलेल्या ज्योतीकडून आता एक डायरी जप्त करण्यात आली आहे, ज्यामुळे या प्रकरणाला एक नवीन वळण मिळाले आहे. ...

ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात! - Marathi News | Jyoti provided 'this' information to Pakistan during Operation Sindoor; She was in contact with Danish! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात!

ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योती एका पाकिस्तानी आयएसआय एजंटच्या संपर्कात होती आणि भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत होती. ...

आणखी एक ज्योती? १२ वर्षांच्या मुलाला सोडून नागपूरची महिला कारगिलमधून गायब, पाकिस्तानी नंबरवर झालेली फोनाफोनी - Marathi News | Nagpur woman missing from Kargil leaving behind 12-year-old son, phone call made to Pakistani number | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ वर्षांच्या मुलाला सोडून नागपूरची महिला कारगिलमधून गायब, पाकिस्तानी नंबरवर झालेली फोनाफोनी

१७ मेपासून बेपत्ता असलेली सुनीता जमगडे ही महिला कारगिलजवळील गावातून अचानक गायब झाली होती. विशेष म्हणजे, ती बेपत्ता होण्याआधी पाकिस्तानशी संपर्कात होती, अशी माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. ...