ग्रामपंचायत बोरी (खु.) येथील गट नं़ ८४४ या सरकारी गायरान जागेत अतिक्रमणाची कारवाई न करणे देखभालीसाठी असलेल्या गायरान जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करणे, कायदेशीर व प्रशासकीय कारवाई न करणे, वरिष्ठांच्या सुचनांचे पालन न करणे, पदाचा गैरवापर करू ...
जुन्नर : माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रातील बिबट्यांसाठी इकोफ्रेंडली पिंजरे बसविण्यात आले आहेत. जागतिक प्राणीदिनामित्त पुणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांच्या हस्ते या पिंजºयाचे अनावरण करण्यात आले आहे. या पिंजºयात पाच बिबट्यांना ठ ...
जुन्नर तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागातील हातवीज दुर्गावाडी येथे जनावरांच्या गोठ्याला आग लागली. त्यात ८ जनावरे मृत्यूमुखी पडले. या घटनेत काही जनावरे जखमी झाले, तर काही जनावरे दोर तोडून पळाल्याने वाचली आहे . ...
शिवरायांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्याचे नाव शिवनेर असल्याच्या नोंदी मोडी लिपीतील जुन्या दस्ताऐवजात आढळल्या आहे. जुन्नर येथील बुट्टे पाटील कुटुंबीयांच्या मूळ मढ गावातील जमिनीचे सन १८२६ मधील मोडी लिपीतील व ब्रिटिश सरकारने नेमलेल्या इनाम कमिशनने ...
मुले नको असल्याने केले कृत्य : जुन्नर तालुक्यातील सुलतानपूर येथील घटना नारायणगाव : जन्मदात्या आईनेच तिच्या दोन लहान मुलांना विहिरीत ढकलून जिवे मारल्याची मातृत्वाला काळिमा फासणारी हृदयद्रावक घटना जुन्नर तालुक्यातील सुलतानपूर (शिरोली) येथील हा प्रकार ...
जुन्नर : किल्ले शिवनेरीच्या पायथ्यालगत जुन्नर-वडज रस्त्यावर असलेल्या तलाखी वस्ती, कुसूर येथे गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत संंपूर्ण घर भस्मसात झाले. महसूल विभागाच्या कर्मचाºयांनी या दुर्घटनेचा पंचनामा केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घड ...
पाचघर (ता. जुन्नर) येथील जि. प. प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस ठाण्यात निरीक्षक सूरज बनसोडे यांनी दिली. ...
नगर-कल्याण महामार्गावरील पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथे सोमवारी रात्री भक्ष्याच्या शोधातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला मंगळवारी वनविभागाने सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. ...