जुन्नर शहराचे पहिले वतनदार पोलीस पाटील अनाजी धोंडजी बुट्टे-पाटील यांनी १८९६ मध्ये ब्रिटिशकाळात आलेल्या प्लेग रोगाच्या साथीत केलेल्या लोकांच्या सेवेबद्दल लोकमान्य टिळकांनी गौरवोद्गार काढले होते. ...
७ जुलै १९६२च्या संध्याकाळी तुफान पावसात इटालियन एअरलाइन्सचे विमान जुन्नरपासून ३० किलोमीटर अंतरावरील दुर्गम आदिवासी भागातील निमगिरी गावातील दौंड या डोंगराला धडकून कोसळले होते. ...