लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जुन्नर

जुन्नर

Junnar, Latest Marathi News

लोकमान्य टिळकांनी वाचविली पाटलांची पोलीसपाटीलकी - Marathi News | Lokmanya Tilak was saved police Patil post of anaji butte- patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमान्य टिळकांनी वाचविली पाटलांची पोलीसपाटीलकी

जुन्नर शहराचे पहिले वतनदार पोलीस पाटील अनाजी धोंडजी बुट्टे-पाटील यांनी १८९६ मध्ये ब्रिटिशकाळात आलेल्या प्लेग रोगाच्या साथीत केलेल्या लोकांच्या सेवेबद्दल लोकमान्य टिळकांनी गौरवोद्गार काढले होते. ...

 निमगिरी विमान अपघाताला झाली ५७ वर्षे, ९४ जणांचा गेला होता बळी  - Marathi News | 54 years to Nimgiri plane crash, 94 people were death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : निमगिरी विमान अपघाताला झाली ५७ वर्षे, ९४ जणांचा गेला होता बळी 

७ जुलै १९६२च्या संध्याकाळी तुफान पावसात इटालियन एअरलाइन्सचे विमान जुन्नरपासून ३० किलोमीटर अंतरावरील दुर्गम आदिवासी भागातील निमगिरी गावातील दौंड या डोंगराला धडकून कोसळले होते. ...

जुन्नर येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वन्यजीवप्रेमींकडून जीवदान - Marathi News | Wildlife lovers live to foxes who fall down in wells at Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वन्यजीवप्रेमींकडून जीवदान

शेतात कठडे नसलेल्या सुमारे ५० फूट खोल विहिरीत एक २ वर्षे वयाचा कोल्हा पडल्याची घटना घडली. ...

आळेफाटा येथे पेट्रोलपंप लुटण्याच्या तयारीतील तीन जणांना हत्यारांसह अटक  - Marathi News | Three people arrested for who will plan of robbry on a petrol pump at Alephata | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळेफाटा येथे पेट्रोलपंप लुटण्याच्या तयारीतील तीन जणांना हत्यारांसह अटक 

पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पर जिल्ह्यातील टोळीतील तीन जणांना आळेफाटा पोलिसांनी अटक केली. ...

दाऱ्या  घाट मार्गाचा डीपीआर पूर्ण : जुन्नरहून मुंबईला जाणारा सर्वात जवळचा मार्ग - Marathi News | The DPR of Darya Ghat Marg complete: The nearest route to Junnar to Mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दाऱ्या  घाट मार्गाचा डीपीआर पूर्ण : जुन्नरहून मुंबईला जाणारा सर्वात जवळचा मार्ग

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची ७२ वर्षांपासूनची मागणी असणाऱ्या दाऱ्या घाटाच्या मागणीबाबत आशेचा किरण दिसू लागला आहे. ...

तलावात बुडालेल्या गावाचे ४४ वर्षांनी दर्शन - Marathi News | appearance after 44 years of the village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तलावात बुडालेल्या गावाचे ४४ वर्षांनी दर्शन

गेल्या ४४ वर्षांत पहिल्यांदाच तळ गाठल्याने जुन्या गावातील म्हणजेच धरणबांधणीच्या आधीचे येडगावचे अवशेष दिसत आहेत ...

ओतूरजवळ वीज घरावर पडून दोन बालकांचा करूण अंत - Marathi News | two children's deaths in thunder fall down in near otur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओतूरजवळ वीज घरावर पडून दोन बालकांचा करूण अंत

वीज घरावर पडल्याने घर कोसळले आणि घरात खेळत असलेली दोन चिमुकल्या मुलांचा घराखाली गाडून मृत्यू झाला. ...

पोलीस पाटलांमुळे दुष्काळातही रोखल्या चोऱ्या - Marathi News | theft crime control in Drought situation due to Police Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस पाटलांमुळे दुष्काळातही रोखल्या चोऱ्या

जुन्नर तालुक्यामध्ये सध्या ४० महिला पोलीस पाटलांसह एकूण १४० पोलीस पाटील गावाच्या कारभारात कार्यरत आहेत. ...