रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ... समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी... जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची? "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली... स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला... आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!" १० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर... अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
जुन्नर, मराठी बातम्या FOLLOW Junnar, Latest Marathi News
वीज घरावर पडल्याने घर कोसळले आणि घरात खेळत असलेली दोन चिमुकल्या मुलांचा घराखाली गाडून मृत्यू झाला. ...
जुन्नर तालुक्यामध्ये सध्या ४० महिला पोलीस पाटलांसह एकूण १४० पोलीस पाटील गावाच्या कारभारात कार्यरत आहेत. ...
होडी धरणाच्या मध्यभागी गेल्यावर अचानक उलटली... ...
अनाधिकृत पाले टाकून वस्ती करणारे व गावात तात्पुरती दुकाने मांडून ,प्रमाणित नसलेली आयुर्वेदिक औषध देणाऱ्या ठकांची संख्या वाढत आहे. ...
मॉर्निंग वॉकसाठी रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या तीन महिलांना पाठीमागून येणाऱ्या डंपरने चिरडले त्यात तिन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी सहाच्या सुमारास उदापूर (ता. जुन्नर) गावाच्या हद्दीत हाँटेल कुकडूकू जवळ घडली. ...
पिंपळवंडी स्टँड ते भटकळवाडी रस्त्यावर दुचाकीवरून जाणाऱ्या एका कुटुंबीयाच्या मागे बिबट्या लागला. ...
ऊसतोडणी करणा-या दिलीप गणपत माळी यांच्या दीड वर्षाच्या वयाच्या मुलावर शुक्रवारी रात्री बिबट्याने जीवघेणा हल्ला करून जखमी केले. ...
पाळीव प्राण्यांमुळे महेश रोज शेतातील गोठ्यात रात्री झोपायला जात होते. ...