लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जुन्नर

जुन्नर, मराठी बातम्या

Junnar, Latest Marathi News

जुन्नर तालुक्यात अवकाळीमुळे शेतांचे नुकसान; वादळी वाऱ्यासह झालेल्या उन्हाळी पिके भूईसपाट - Marathi News | Fields damaged due to unseasonal rain in Junnar taluka; Summer crops damaged due to stormy winds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर तालुक्यात अवकाळीमुळे शेतांचे नुकसान; वादळी वाऱ्यासह झालेल्या उन्हाळी पिके भूईसपाट

नुकसान झालेल्या सर्व पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी माळशेज परिसरातील शेतकरी शासनाकडे करत आहे ...

टोमॅटोचे बाजारभाव उतरले तरीही शेतकरी उन्हाळी टोमॅटोची लागवड का करतायत? काय असेल कारण? - Marathi News | Why are farmers cultivating summer tomatoes even though the market price of tomatoes has fallen? What could be the reason? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोमॅटोचे बाजारभाव उतरले तरीही शेतकरी उन्हाळी टोमॅटोची लागवड का करतायत? काय असेल कारण?

इतर हंगामाच्या तुलनेत टोमॅटो हे पीक उन्हाळी हंगामात जादा क्षेत्रावर घेतले जाते. यंदाच्या उन्हाळी लागवडीचे टोमॅटो लागवडची लगबग असल्याचे चित्र माळशेज परिसरात दिसत आहे. ...

Leopard News: ओतूरच्या बाबीतमळा येथे बिबट जेरबंद - Marathi News | pune news Leopard captured at Babitamala in Otur Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Leopard News: ओतूरच्या बाबीतमळा येथे बिबट जेरबंद

Leopard Captured at Otur Junnar: मोठ्या प्रमाणात उत्तर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांच्या मागणीनुसार बाबीतमळा येथे पिंजरा लावण्यात आला होता ...

Hapus Mango Market : हापूसची सर्वाधिक आवक १ एप्रिल नंतरच; यंदा हापूस चांगलाच भाव खाणार? - Marathi News | Hapus Mango Market : Maximum arrival of Hapus only after April 1; Will Hapus fetch good prices this year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hapus Mango Market : हापूसची सर्वाधिक आवक १ एप्रिल नंतरच; यंदा हापूस चांगलाच भाव खाणार?

दरवर्षी फेब्रुवारी ते जून ५ महिने आंब्याचे फळबाजारावर वर्चस्व असते; परंतु यावर्षी खराब हवामानामुळे उत्पादनावर परिणाम झाला असून, आवक घटली आहे. ...

Nitesh Rane: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून शिवरायांची ओळख, शिवरायांच्या सैन्यात एकही मुसलमान नव्हता-नितेश राणे - Marathi News | Shivaji as the founder of Hindavi Swarajya there was not a single Muslim in Shivaji's army - Nitesh Rane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून शिवरायांची, शिवरायांच्या सैन्यात एकही मुसलमान नव्हता- नितेश राण

शिवरायांच्या सेवेत चार-पाच मुस्लिम असतील परंतु शिवरायांच्या सैन्यात एकही मुसलमान नव्हता ...

 किल्ले शिवनेरीवर आग्या मोहोळच्या माशांच्या हल्ल्याने पर्यटकांची धावपळ - Marathi News | pune shiveneri tourists flee after deadly Mohol fish attack Shivneri Fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे : किल्ले शिवनेरीवर आग्या मोहोळच्या माशांच्या हल्ल्याने पर्यटकांची धावपळ

आग्या मोहोळाच्या हल्लात जवळपास ६० ते ७० पर्यटक जखमी झाले ...

बिबटयाशी पंगा; घरात सुरु होता १० मिनिटाचा दंगा, आकाशची कुटुंबाला वाचवण्यासाठी थरारक झुंज - Marathi News | A fight with a leopard A 10 minute riot broke out in the house Akash thrilling fight to save the family in junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबटयाशी पंगा; घरात सुरु होता १० मिनिटाचा दंगा, आकाशची कुटुंबाला वाचवण्यासाठी थरारक झुंज

आकाश जर घरी थांबला नसता तर मात्र आमचे जीव वाचणे अशक्यच होते, त्याने स्वतः च्या जीवाची परवा न करता आमचा जीव वाचविला, असे आईने सांगितले ...

जुन्नर अजित पवार गटाचा उमेदवार पडला की पाडला? सोनावणेंच्या पक्षप्रवेशाने उलटसुलट चर्चांना उधाण - Marathi News | Junnar Ajit Pawar party candidate fell or failed sharad sonawane entry into the eknath shinde party heated discussions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर अजित पवार गटाचा उमेदवार पडला की पाडला? सोनावणेंच्या पक्षप्रवेशाने उलटसुलट चर्चांना उधाण

विधानसभा निवडणुकीत सत्तेत युती असल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसला जुन्नरची जागा मिळणार हे निश्चित असल्याने सोनवणे यांनी अपक्ष निवडणूक लढवली ...