लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जुई गडकरी

जुई गडकरी

Jui gadkari, Latest Marathi News

'ठरलं तर मग'मध्ये मोठा ट्विस्ट! मालिकेत येणार ७ वर्षांचा लीप? चाहते म्हणाले- "प्रियाशिवाय मजा नाही..." - Marathi News | tharal tar mag serial 7 years leap said netizens after priya and sakshi get punishment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग'मध्ये मोठा ट्विस्ट! मालिकेत येणार ७ वर्षांचा लीप? चाहते म्हणाले- "प्रियाशिवाय मजा नाही..."

सध्या मालिका रंजक वळणावर आहे. पण, यासोबतच 'ठरलं तर मग' नवीन वळण घेणार असल्याचं बोललं जात आहे. ...

'ठरलं तर मग' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? अभिनेत्री म्हणाली, "वात्सल्य आश्रम कोर्ट केसनंतर..." - Marathi News | Tharala Tar Mag Is Going To Off Air Monika Dabade Clarifies About Serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? अभिनेत्री म्हणाली, "वात्सल्य आश्रम कोर्ट केसनंतर..."

सध्या 'ठरलं तर मग' मालिका रंजक वळणावर आली. ...

१०२ ताप तरीही शूटिंग करत होती जुई, झालेला टायफॉइड, म्हणाली- "मला अ‍ॅडमिट करावं लागलं..." - Marathi News | jui gadkari gives health update recovering from typhoid was admitted in hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१०२ ताप तरीही शूटिंग करत होती जुई, झालेला टायफॉइड, म्हणाली- "मला अ‍ॅडमिट करावं लागलं..."

जुईला टायफॉइड झाला होता. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखलही केलं गेलं होतं. लोकमत फिल्मीशी बोलताना जुईने चाहत्यांना हेल्थ अपडेट दिले आहेत.  ...

"वयाच्या २७ व्या वर्षी डॉक्टर म्हणाले की मला कधीच मूल होणार नाही", जुई गडकरीने केलेला खुलासा - Marathi News | "At the age of 27, doctors told me I would never have children", reveals Jui Gadkari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वयाच्या २७ व्या वर्षी डॉक्टर म्हणाले की मला कधीच मूल होणार नाही", जुई गडकरीने केलेला खुलासा

Jui Gadkari: सिनेइंडस्ट्रीत काम करत असताना जुईला गंभीर आजाराचा सामना करावा लागला होता. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत जुईने या कठीण काळाबद्दल भाष्य केले होते. ...

'ठरलं तर मग'च्या सेटवर साजरा झाला जुई गडकरीचा वाढदिवस, अभिनेत्रीला चाहत्यांकडून मिळालं खास सरप्राइज - Marathi News | jui gadkari birthday celebration on tharal tar mag serial set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग'च्या सेटवर साजरा झाला जुई गडकरीचा वाढदिवस, अभिनेत्रीला चाहत्यांकडून मिळालं खास सरप्राइज

'ठरलं तर मग' मालिकेत सायलीची भूमिका साकारून अभिनेत्री जुई गडकरी प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहेत. जुईचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त मालिकेच्या सेटवर तिला खास सरप्राइज मिळालं.  ...

अवतीभवती रुप विठ्ठलाचे...! आषाढी एकादशीनिमित्त जुई गडकरीने शेअर केला सुंदर व्हिडीओ, होतंय कौतुक - Marathi News | marathi television actress jui gadkari shared a beautiful video on the occasion of ashadhi ekadashi 2025 netizens praise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अवतीभवती रुप विठ्ठलाचे...! आषाढी एकादशीनिमित्त जुई गडकरीने शेअर केला सुंदर व्हिडीओ, होतंय कौतुक

पंढरपूरची 'वारी' हा समता, बंधुता, एकतेचा संदेश देणारा सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. ...

फक्त ३० दिवस बाकी! 'ठरलं तर मग' मालिका घेतेय निरोप? जुई गडकरी पोस्ट करत म्हणाली... - Marathi News | jui gadkari clarifies if tharla tar mag serial going to end or not says 30 days left | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त ३० दिवस बाकी! 'ठरलं तर मग' मालिका घेतेय निरोप? जुई गडकरी पोस्ट करत म्हणाली...

सायलीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. ऑनस्क्रीन वडील मधुभाऊंसोबत हा फोटो आहे. ...

होणारा नवरा कोणासारखा दिसायला हवा? जुई गडकरीने दाखवला थेट 'या' अभिनेत्याचा फोटो - Marathi News | tharla tar mag actress Jui Gadkari showed south actor suriya photo future husband | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :होणारा नवरा कोणासारखा दिसायला हवा? जुई गडकरीने दाखवला थेट 'या' अभिनेत्याचा फोटो

होणारा नवरा कसा असावा, कोणासारखा दिसावा? असा प्रश्न विचारताच ठरलं तर मगमधील सायली अर्थात जुई गडकरीने एका प्रसिद्ध अभिनेत्याचा फोटो सर्वांना दाखवला आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ...