लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जुई गडकरी

जुई गडकरी, मराठी बातम्या

Jui gadkari, Latest Marathi News

१०२ ताप तरीही शूटिंग करत होती जुई, झालेला टायफॉइड, म्हणाली- "मला अ‍ॅडमिट करावं लागलं..." - Marathi News | jui gadkari gives health update recovering from typhoid was admitted in hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१०२ ताप तरीही शूटिंग करत होती जुई, झालेला टायफॉइड, म्हणाली- "मला अ‍ॅडमिट करावं लागलं..."

जुईला टायफॉइड झाला होता. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखलही केलं गेलं होतं. लोकमत फिल्मीशी बोलताना जुईने चाहत्यांना हेल्थ अपडेट दिले आहेत.  ...

"वयाच्या २७ व्या वर्षी डॉक्टर म्हणाले की मला कधीच मूल होणार नाही", जुई गडकरीने केलेला खुलासा - Marathi News | "At the age of 27, doctors told me I would never have children", reveals Jui Gadkari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वयाच्या २७ व्या वर्षी डॉक्टर म्हणाले की मला कधीच मूल होणार नाही", जुई गडकरीने केलेला खुलासा

Jui Gadkari: सिनेइंडस्ट्रीत काम करत असताना जुईला गंभीर आजाराचा सामना करावा लागला होता. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत जुईने या कठीण काळाबद्दल भाष्य केले होते. ...

'ठरलं तर मग'च्या सेटवर साजरा झाला जुई गडकरीचा वाढदिवस, अभिनेत्रीला चाहत्यांकडून मिळालं खास सरप्राइज - Marathi News | jui gadkari birthday celebration on tharal tar mag serial set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग'च्या सेटवर साजरा झाला जुई गडकरीचा वाढदिवस, अभिनेत्रीला चाहत्यांकडून मिळालं खास सरप्राइज

'ठरलं तर मग' मालिकेत सायलीची भूमिका साकारून अभिनेत्री जुई गडकरी प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहेत. जुईचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त मालिकेच्या सेटवर तिला खास सरप्राइज मिळालं.  ...

अवतीभवती रुप विठ्ठलाचे...! आषाढी एकादशीनिमित्त जुई गडकरीने शेअर केला सुंदर व्हिडीओ, होतंय कौतुक - Marathi News | marathi television actress jui gadkari shared a beautiful video on the occasion of ashadhi ekadashi 2025 netizens praise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अवतीभवती रुप विठ्ठलाचे...! आषाढी एकादशीनिमित्त जुई गडकरीने शेअर केला सुंदर व्हिडीओ, होतंय कौतुक

पंढरपूरची 'वारी' हा समता, बंधुता, एकतेचा संदेश देणारा सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. ...

फक्त ३० दिवस बाकी! 'ठरलं तर मग' मालिका घेतेय निरोप? जुई गडकरी पोस्ट करत म्हणाली... - Marathi News | jui gadkari clarifies if tharla tar mag serial going to end or not says 30 days left | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त ३० दिवस बाकी! 'ठरलं तर मग' मालिका घेतेय निरोप? जुई गडकरी पोस्ट करत म्हणाली...

सायलीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. ऑनस्क्रीन वडील मधुभाऊंसोबत हा फोटो आहे. ...

"फॉलोअर्सवरुन एखाद्याचं टॅलेंट ठरवणं...", जुई गडकरीने मांडलं रोखठोक मत, म्हणाली... - Marathi News | television actress tharla tar mag fame jui gadkari expressed regret over giving work based on social media followers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फॉलोअर्सवरुन एखाद्याचं टॅलेंट ठरवणं...", जुई गडकरीने मांडलं रोखठोक मत, म्हणाली...

"हे चुकीचं...", फॉलोअर्स बघून काम देण्याबद्दल जुई गडकरीने मांडलं रोखठोक मत, म्हणाली- ...

मुसळधार पावसाचा जुईला फटका! ट्राफिकमध्ये अडकून पडली अभिनेत्री, संतापून म्हणाली- "अर्धा तास..." - Marathi News | marathi actress jui gadkari stuck in traffic deu to heavy rain shared video and angry reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुसळधार पावसाचा जुईला फटका! ट्राफिकमध्ये अडकून पडली अभिनेत्री, संतापून म्हणाली- "अर्धा तास..."

कालपासून मुंबई आणि उपनगरांत पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी ट्राफिकची समस्या निर्माण झाली आहे. याचा फटका जुईलाही बसला आहे. ...

"मुलांचे वडील लग्नासाठी घरी मुलांच्या पत्रिका पाठवतात", जुई गडकरीचा खुलासा, म्हणाली- "मला..." - Marathi News | tharal tar mag actress jui gadkari talk about marriage and future husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुलांचे वडील लग्नासाठी घरी मुलांच्या पत्रिका पाठवतात", जुई गडकरीचा खुलासा, म्हणाली- "मला..."

जुईला चाहत्यांकडूनही प्रचंड प्रेम मिळतं. अनेक जण लग्नासाठी मेसेज करतात. तर काही जण घरी मुलांच्या पत्रिका पाठवतात, असा खुलासा नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जुईने केला.  ...