जुही चावला ही एक भारतीय सिने-अभिनेत्री, निर्माती व १९८४ सालची मिस इंडिया विजेती आहे. मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने अभिनयामध्ये उतरायचे ठरवले. Read More
5G तंत्रज्ञानाला विरोध करणारी अभिनेत्री जुही चावला हिने केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने अलीकडे फेटाळून लावली. आता यावर जुहीने एक व्हिडीओ शेअर करत तिची भूमिका मांडली आहे. ...
याचिका करण्याआधी जुही चावलाने हिने सरकारकडे हा प्रश्न का मांडला नाही? ५ जी तंत्रज्ञानाविरोधात जुही हिचे म्हणणे सरकारने ऐकले नाही? असे घडले आहे का? सरकारने तुमच्या हक्कावर गदा आणल्याचा प्रकार घडला आहे का? अशा प्रश्नांची सरबत्ती न्यायालयाने केली. ...
जुही चावलाने जाहीर निकालाच्या काही तास आधी हे अधोरेखित केले की मीडियाच्या एका विशिष्ट घटकांनी माहिती चुकीच्या पद्धतीने पसरविली. आम्ही 5G च्या विरोधात नाही. ...