Jr. NTR - ज्युनिअर एनटीआर हा साऊथचा मोठा सुपरस्टार आहे. त्याचे आजोबा एन टी रामाराव हे तेलगू चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते होते. त्यांच्याच नावावरून त्याचे ज्युनिअर एनटीआर हे नाव पडले. साऊथसोबतच बॉलिवूडमध्येही ज्युनिअर एनटीआरची क्रेझ पाहायला मिळते. Read More
गोल्डन ग्लोबमध्ये RRR सिनेमातील 'नातू नातू' गाण्याने 'बेस्ट सॉंग'चा पुरस्कार मिळवत देशाचे नाव उंचावले. दोन दशकांनंतर गोल्डन ग्लोबमध्ये भारताला पुरस्कार मिळाला आहे. या गाण्याने ह़ॉलिवूडच्या स्टार गायिकांनाही हरवले. ...
हल्ली साउथच्या चित्रपटांना कोणीही टक्कर देऊ शकत नाही. साऊथचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट असो किंवा राम चरणचा 'RRR' असो. या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात साउथ सि ...
RRR नंतर, साउथचा सुपरस्टार ज्युनियर NTR दिग्दर्शक कोरटाला शिवाच्या सिनेमात काम करताना दिसणार आहे. त्याच्यासोबत आता या चित्रपटात साई पल्लवी(Sai Pallavi)ची वर्णी लागली आहे. ...
Bollywood : आता RRR च्या इतक्या यशानंतर त्या कलाकारांना नक्कीच पश्चाताप होत असेल ज्यांनी या सिनेमाचा भाग होण्यास नकार दिला. यात साधीसुधी नाही तर अनेक मोठी नावं आहेत. ...