लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्युनिअर एनटीआर

Jr. NTR Latest news, मराठी बातम्या

Jr. ntr, Latest Marathi News

Jr. NTR - ज्युनिअर एनटीआर हा साऊथचा मोठा सुपरस्टार आहे. त्याचे आजोबा एन टी रामाराव हे तेलगू चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते होते. त्यांच्याच नावावरून त्याचे ज्युनिअर एनटीआर हे नाव पडले. साऊथसोबतच बॉलिवूडमध्येही ज्युनिअर एनटीआरची क्रेझ पाहायला मिळते.  
Read More
रणबीर कपूर नाही तर हा साउथ सुपरस्टार 'धूम ४' मध्ये साकारणार खलनायक? - Marathi News | jr ntr will be villain in dhoom 4 with Ranbir Kapoor yash raj films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर नाही तर हा साउथ सुपरस्टार 'धूम ४' मध्ये साकारणार खलनायक?

'धूम ४'मध्ये रणबीर कपूरसोबत हा अभिनेता मुख्य खलनायक म्हणून समोर येणार आहे. (Dhoom 4) ...

'वॉर २' मध्ये ज्युनिअर एनटीआर नवा चेहरा, बोनी कपूर यांच्या वक्तव्यावर अभिनेता सिद्धार्थ भडकला - Marathi News | Boney kapoor says junior NTR is new face in bollywood south actor siddharth hits back | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वॉर २' मध्ये ज्युनिअर एनटीआर नवा चेहरा, बोनी कपूर यांच्या वक्तव्यावर अभिनेता सिद्धार्थ भडकला

दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत असतो. ...

War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला - Marathi News | War 2 hrithik roshan dance with stree 2 actress shraddha kapoor and jr. ntr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला

'वॉर २'मध्ये हृतिक रोशनसोबत बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री काम करताना दिसणार आहे ...

ज्युनिअर एनटीआरने सुरू केलं 'वॉर २'चं शूटिंग; हृतिकला तगडी टक्कर देणार अभिनेता! सेटवरील फोटो आले समोर - Marathi News | junior ntr started shooting for war 2 movie filming in mumbai photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्युनिअर एनटीआरने सुरू केलं 'वॉर २'चं शूटिंग; हृतिकला तगडी टक्कर देणार अभिनेता! सेटवरील फोटो आले समोर

अभिनेता हृतिक रोशन आणि जूनियर एनटीआर यांचा बहुप्रतिक्षित 'वॉर-२' चित्रपटाची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

थिएटर गाजवणारा 'देवरा' आता पाहायला मिळणार घरबसल्या! 'या' तारखेला, 'या' ओटीटीवर होणार रिलीज - Marathi News | jr ntr devara movie ott release on netflix this diwali 2024 starring saif ali khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटर गाजवणारा 'देवरा' आता पाहायला मिळणार घरबसल्या! 'या' तारखेला, 'या' ओटीटीवर होणार रिलीज

ज्यु. एनटीआरचा गाजलेला 'देवरा' सिनेमा या ओटीटीवर तुम्हाला घरबसल्या बघण्याची संधी मिळणार आहे (devara) ...

असा एकमेव अभिनेता ज्याने रुपेरी पडद्यावर साकारले श्रीराम, श्रीकृष्ण आणि रावण! तुम्ही ओळखलं? - Marathi News | The only actor nt rama rao who played Shri ram and Ravana on the silver screen jr ntr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असा एकमेव अभिनेता ज्याने रुपेरी पडद्यावर साकारले श्रीराम, श्रीकृष्ण आणि रावण! तुम्ही ओळखलं?

भारतीय मनोरंजन विश्वातील असा एकमेव अभिनेता ज्याने पडद्यावर साकारलेली श्रीराम आणि रावणाची भूमिका प्रचंड गाजली (dasara 2024) ...

थिएटर्सनंतर आता घरबसल्या पाहता येणार 'देवरा'चित्रपट; 'या' OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित - Marathi News | Jr Ntr Janhvi Kapoor Film Devara Part 1 To Release On This Ott Platform | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटर्सनंतर आता घरबसल्या पाहता येणार 'देवरा'चित्रपट; 'या' OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

तुम्ही लवकरच  घरबसल्या कुटुंबीयांसोबत या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता. ...

श्रुती मराठेच्या साऊथ सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर डंका, 'देवरा'ची पाच दिवसांतच छप्परफाड कमाई - Marathi News | jr ntr shruti marathe janhvi kapoor devara movie box office collection day 5 details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रुती मराठेच्या साऊथ सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर डंका, 'देवरा'ची पाच दिवसांतच छप्परफाड कमाई

'देवरा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ठाण मांडलं आहे. प्रदर्शनाच्या दिवसापासूनच हा सिनेमा कोटींमध्ये कमाई करत आहे. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. ...