ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Jr. NTR - ज्युनिअर एनटीआर हा साऊथचा मोठा सुपरस्टार आहे. त्याचे आजोबा एन टी रामाराव हे तेलगू चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते होते. त्यांच्याच नावावरून त्याचे ज्युनिअर एनटीआर हे नाव पडले. साऊथसोबतच बॉलिवूडमध्येही ज्युनिअर एनटीआरची क्रेझ पाहायला मिळते. Read More
हृतिक रोशनसोबत 'वॉर २'मध्ये साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीदेखील झळकणार आहेत. 'वॉर २'साठी कलाकारांनी किती मानधन घेतलं याची आकडेवारी समोर आली आहे. ...
भारतीय सिनेसृष्टीचे जनक अशी ओळख असणारे दादासाहेब फाळके यांच्या आयुष्यावर सिनेमा येत असून भारतीय सिनेसृष्टीतील सुपरस्टार या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणार आहे ...