लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्युनिअर एनटीआर

Jr. NTR Latest news, मराठी बातम्या

Jr. ntr, Latest Marathi News

Jr. NTR - ज्युनिअर एनटीआर हा साऊथचा मोठा सुपरस्टार आहे. त्याचे आजोबा एन टी रामाराव हे तेलगू चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते होते. त्यांच्याच नावावरून त्याचे ज्युनिअर एनटीआर हे नाव पडले. साऊथसोबतच बॉलिवूडमध्येही ज्युनिअर एनटीआरची क्रेझ पाहायला मिळते.  
Read More
आरआरआर फेम Jr NTRच्या सिनेमातून Alia Bhattचा पत्ता कट, आता नव्या अभिनेत्रींचा शोध सुरु - Marathi News | Alia bhatt are not part of rrr star jr ntr new movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आरआरआर फेम Jr NTRच्या सिनेमातून Alia Bhattचा पत्ता कट, आता नव्या अभिनेत्रींचा शोध सुरु

साऊथमधील लोकप्रिय अभिनेता ज्युनियर एनटीआर सोबत आलिया भट मुख्य भूमिकेत असेल अशी काही दिवसांपासून चर्चा होती. ...

Jr NTR: RRRच्या अफाट यशानंतर Jr NTRने घेतली 'हनुमान दीक्षा', 21 दिवस अनवाणी पायाने राहणार - Marathi News | Jr NTR: Actor Jr NTR took took 'Hanuman Diksha', he will remain barefoot for 21 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRRच्या अफाट यशानंतर Jr NTRने घेतली 'हनुमान दीक्षा', 21 दिवस अनवाणी पायाने राहणार

Jr NTR Hanuman Deeksha: सुपरस्टार जूनियर एनटीआरने हनुमान दीक्षा घेतली असून, त्याचा भगव्या कपड्यातील एक फोटोही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...

Video: पहिला सिनेमा ते RRR!! ज्युनिअर एनटीआरचं जबरदस्त ट्रान्सफर्मेशन पाहून व्हाल अवाक् - Marathi News | ntr junior tremendous transformation from stundent no 1 to rrr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: पहिला सिनेमा ते RRR!! ज्युनिअर एनटीआरचं जबरदस्त ट्रान्सफर्मेशन पाहून व्हाल अवाक्

Junior NTR: फिटनेस सांभाळणं NTRसाठी सोपं नव्हतं. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे. ...

Video: राखी सावंतसोबत करण जोहरचं वागणं बघून भडकले लोक, म्हणाले - अ‍ॅटिट्यूड खराब आहे - Marathi News | Karan Johar get trolled over ignored Rakhi Sawant in RRR success party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: राखी सावंतसोबत करण जोहरचं वागणं बघून भडकले लोक, म्हणाले - अ‍ॅटिट्यूड खराब आहे

Rakhi Sawant in RRR Success Party : दिग्दर्शक एस.एस. राजामौली सोबतच स्टार्स राम चरण (Ram Charan) आणि ज्यूनिअर एनटीआर (Jr. Ntr) तसेच आमिर खान, करण जोहरही या पार्टीला होते. ...

आरआरआर खतरनाक ! राम चरण आणि Jr NTRच्या RRR चा सिक्वल येणार, राजामौली स्पष्टच म्हणाले.... - Marathi News | The sequel of Ram Charan and Jr NTR's RRR will come, Rajamouli said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आरआरआर खतरनाक ! राम चरण आणि Jr NTRच्या RRR चा सिक्वल येणार, राजामौली स्पष्टच म्हणाले....

नुकताच रिलीज झालेला 'RRR' या चित्रपटाने जवळपास 1000 कोटींचा गल्ला जमवला आहे. यानंतर यासिनेमाचा सिक्वल येणार का अशी चर्चा सुरु झालीय. ...

RRR Box Office Collection Day 6: आरआरारा खतरनाक...! अवघ्या 6 दिवसांत RRR ने जमावला इतक्या कोटींचा गल्ला - Marathi News | Rrr box office collection day 6 ss rajamouli earns 611 crores worldwide all set to earn 132 crores in first week from hindi version | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR Box Office Collection Day 6: आरआरारा खतरनाक...! अवघ्या 6 दिवसांत RRR ने जमावला इतक्या कोटींचा गल्ला

एसएस राजामौली यांच्या RRR या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर क्रेझ वाढत आहे. वीकेंडला या चित्रपटाने धमाकेदार कमाई केली होती. ...

RRR सिनेमा पाहिल्यावर भारावून गेला अल्लू अर्जुन, बघा ट्विट करत काय म्हणाला! - Marathi News | Allu Arjun reaction after watching S S Rajamouli's RRR | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR सिनेमा पाहिल्यावर भारावून गेला अल्लू अर्जुन, बघा ट्विट करत काय म्हणाला!

RRR सिनेमाने वर्ल्डवाइड एका दिवसात २२३ कोटी रूपयांची कमाई केली. अनेक सेलिब्रिटीही या सिनेमाबाबत बोलत आहेत. यात अल्लू अर्जुनने सुद्धा ट्विट करत या सिनेमाचं कौतक केलं आहे.  ...

RRR Box Office Collections Day 1: राजामौलीच्या RRR चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमाई इतकी की विश्वास बसणार नाही - Marathi News | RRR Box Office Collections Day 1: RRR first day collection worldwide around 223 cr breaks all records | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR Box Office Collections Day 1: राजामौलीच्या RRR चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमाई इतकी की विश्वास बसणार नाही

राजामौली यांच्या बाहुबलीने पहिल्या दिवशी वर्ल्डवाइड ७५ कोटी रूपयांची कमाई केली होती आणि बाहुबली २ ने २१७ कोटी रूपयांची कमाई केली होती. आता RRR ने हा रेकॉर्ड मोडला आहे. ...