लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पत्रकार

पत्रकार, मराठी बातम्या

Journalist, Latest Marathi News

खंडणीखोर पत्रकाराला पकडताना पोलिसांकडून गोळीबार - Marathi News | Police fired on journalist car in Daund taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडणीखोर पत्रकाराला पकडताना पोलिसांकडून गोळीबार

पोलिसांच्या अंगावर घातली गाडी, पाटसमधील घटना ...

'भस्मासुर'वरून वाद! हिंदी वर्तमानपत्रावर गौतम गंभीर संतापला; २ कोटींची नुकसान भरपाई मागितली - Marathi News | Former Indian cricketer Gautam Gambhir has filed a defamation case against Hindi newspaper Punjab Kesari and has demanded Rs 2 crore as damages  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भस्मासुर'वरून वाद! वर्तमानपत्रावर गंभीर संतापला; २ कोटींची नुकसान भरपाई मागितली

भाजप खासदार गौतम गंभीरने हिंदी वर्तमानपत्राविरूद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. ...

Tarek Fateh News: प्रसिद्ध पत्रकार-लेखक तारेक फतेह यांचे निधन, अनेक दिवसांपासून होते आजारी - Marathi News | Tarek Fateh News: Renowned Journalist-Writer Tarek Fateh passed away, was ill for several days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रसिद्ध पत्रकार-लेखक तारेक फतेह यांचे निधन, अनेक दिवसांपासून होते आजारी

Tarek Fateh News: तारेक फतेह यांचा जन्म पाकिस्तानात झाला, पण ते स्वतःला नेहमी भारतीय म्हणायचे. ...

Atiq Ahmad Shot Dead: अतिक-अशरफ हत्याकांडानंतर केंद्राचा मोठा निर्णय; पत्रकारांच्या सुरक्षेसाठी SOP तयार होणार - Marathi News | Atiq Ahmad Shot Dead: Center's big decision after Atiq-Ashraf death; SOP will be prepared for safety of journalists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतिक-अशरफ हत्याकांडानंतर केंद्राचा मोठा निर्णय; पत्रकारांच्या सुरक्षेसाठी SOP तयार होणार

Atiq-Ashraf Shot Dead News: अतिक आणि अशरफची हत्या केल्यानंतर तिन्ही आरोपींनी सरेंडर केले आहे. ...

चौथ्या स्तंभावरील हल्ले लोकशाहीला घातक : अजित पवार - Marathi News | Attacks on the fourth pillar are dangerous to democracy: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चौथ्या स्तंभावरील हल्ले लोकशाहीला घातक : अजित पवार

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची होत असलेली गळचेपी महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला शोभणारी नाही ...

'लोकमत नॅशनल मीडिया कॉनक्लेव्ह'; आजच्या माध्यमांच्या भूमिकेवर वरिष्ठ पत्रकारांचे मंथन - Marathi News | 'Has Indian Media Totally Polarized'? senior journalists opinion at Lokmat National Media Conclave' in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'लोकमत नॅशनल मीडिया कॉनक्लेव्ह'; आजच्या माध्यमांच्या भूमिकेवर वरिष्ठ पत्रकारांचे मंथन

लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये वरिष्ठ पत्रकारांनी आजच्या माध्यमांच्या भूमिकेबद्दल परखड शब्दात आपलं मत व्यक्त केलं. ...

पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्युबाबत धक्कादायक माहिती समोर, सरकारचं सभागृहात लेखी उत्तर  - Marathi News | In front of the shocking information about the death of journalist Shashikant Warishe, the government's written reply in the House | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पत्रकार वारिशे यांच्या मृत्युबाबत धक्कादायक माहिती समोर, सरकारचं सभागृहात लेखी उत्तर 

Shashikant Warishe Death Case: रत्नागिरीमधील पत्रकार शशिकांत वारिशे यांचा दुचाकीला अपघात होऊन मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. वारिसे यांचा मृत्यू अपघाती नसून त्यांचा घातपात झाल्याचा आरोप करण्यात येत होता. ...

'काही पत्रकार जाणूनबुजून पक्षाची बदनामी करतात'; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा - Marathi News | Raj Thackeray: MNS Chief Raj Thackeray LIVE speech, 'Some journalists deliberately malign the party'; Sensational claim of Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'काही पत्रकार जाणूनबुजून पक्षाची बदनामी करतात'; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

यावेळी मनसेच्या आतापर्यंतच्या आंदोलनांची माहिती देणारी पुस्तिका जारी करण्यात आली. ...