अप्रतिम आणि दर्जेदार आवाज लाभलेले स्पर्धक आणि जाणते प्रशिक्षक यांच्यामुळे ‘स्टार प्लस’वरील ‘द व्हॉइस’ या गाणेविषयक रिअॅलिटी कार्यक्रमाने प्रेक्षकांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे ...
जॅमी देखील वडिलांप्रमाणे खूप चांगल्या कॉमेडी भूमिका साकारत असून तिच्या कॉमिक टायमिंगची प्रेक्षक प्रशंसा करत आहेत. आता पहिल्यांदाच जॉनी आणि जॅमी आपल्याला एका चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. ...
प्रत्येक क्षेत्रात असे अनेक व्यक्ती असतात ज्यांचा आदर्श जर आपण डोळयांसमोर ठेवला तर नक्कीच आपण आपलेही काम इतरांसाठी प्रेरणादायी घडवू शकतो. आता हेच पाहा ना, बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकार हे किती कठोर मेहनत घेतात? ...
लवकरचं बॉलिवूडमध्ये आणखी एक नवा चेहरा दिसणार आहे. हा चेहरा कुणाचा तर जेसी लिव्हरचा. होय, बॉलिवूडचा कॉमेडी किंग जॉनी लिव्हरचा मुलगा जेसी लिव्हर बॉलिवूड डेब्यूसाठी तयार आहे. ...
जॉनी लिव्हरचे अंधेरीतील हे घर अतिशय आलिशान असून घरात प्रवेश केल्या केल्या तुम्हाला भिंतीवर चार्लिन चॅप्लिनचे अनेक स्केचेस पाहायला मिळतात. जॉनी या घरात त्याची पत्नी, मुलगी आणि मुलासोबत राहातो. ...
२००० मध्ये जॉनी लिव्हरच्या आयुष्यात एक घटना घडली आणि त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलले. या घटनेनंतर त्याने चित्रपटात काम करण्याचे प्रमाण देखील कमी केले होते. ...