ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Bipasha Basu: दिल्लीत जन्मलेल्या आणि कोलकात्यामध्ये लहानाची मोठी झालेल्या बिपाशा बासू हिने एक फॅशन मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. तिला पदार्पणातच बेस्ट फीमेल डेब्यूचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. ...
John Abraham And Bipasha Basu : जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू यांनी 'जिस्म'मध्ये पहिल्यांदा एकत्र काम केले होते. या चित्रपटात त्या दोघांचे इंटिमेट सीन ज्या पद्धतीने शूट करण्यात आले, ते आजही खूप बोल्ड मानले जातात. ...
बॉलिवूड स्टार्स आलिशान घरात राहतात. शाहरुख खानच्या मन्नतपासून ते कतरिना कैफच्या सी फेसिंग अपार्टमेंटपर्यंत... प्रत्येक सेलेब्सचे घर खास असते आणि प्रत्येकजण आपल्या स्वप्नातील घर सजवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. पण या सगळ्यात वेगळे म्हणजे जॉन अब्राहम ...
Ranveer Sing: रणवीर सिंग आपल्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेचा विषय बनलेला आहे. त्याच्या विरोधात आयपीसी कलम २९२, २९३, ५०९ शिवाय आयटी ॲक्टनुसार एफआयआरही दाखल झालेला आहे. ...