‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदि कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. ...
प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी वेगळं हवं असतं. हीच गोष्ट ध्यानात घेऊन मराठी निर्माते-दिग्दर्शकही काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतात. ...
‘सविता दामोदर परांजपे’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम आणि अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांची निर्मिती व वितरण करणारे कुमार मंगत पाठक हे दोन दिग्गज मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच एकत्र आले आहेत. ...
पहिल्याच दिवशी ‘गोल्ड’ने बंपर ओपनिंगसह एकूण २५.२५ कोटी रूपये कमावले. तर ‘सत्यमेव जयते’ने पहिल्या दिवशी २०.५२ कोटी रूपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी ‘गोल्ड’ने ३०.२५ कोटी रूपयांचा गल्ला जमवला. तर ‘सत्यमेव जयते’ने २३.५२ कोटींचा बिझनेस केला. ...
गत बुधवारी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ आणि जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झालेत. या दोन्ही चित्रपटांनी रिलीजच्या दिवसापासून बॉक्सआॅफिसवर धूम केली आहे. ...