तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका "एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान उद्धव ठाकरे बार्शीमध्ये पोहोचले; शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या... लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला... महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा एसटी चालक, वाहकाची समयसूचकता; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले... "RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगार, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’, अपघात स्थळाचे लोकेशन कळणार ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही... 'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
जॉन अब्राहम, मराठी बातम्या FOLLOW John abraham, Latest Marathi News
Who is John Abraham wife Priya Runchal: जॉन ग्लॅमर दुनियेत राहत असला तरी त्याची पत्नी प्रिया या झगमटापासून कायम दूर राहते. 2014 मध्ये जॉन व प्रिया लग्नबंधनात अडकले. पण तेव्हापासून आजपर्यंत दोघंही फार क्वचित एकत्र दिसले. ...
John Abraham corona positive : जॉनला कशी झाली कोरोनाची लागण? स्वत: दिली माहिती ...
जॉन अब्राहम (John Abraham) बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे.जॉन आपल्या रिल लाईफबद्दल भरभरून बोलतो. पण आपल्या रिअल लाईफबद्दल बोलणे मात्र त्याला अजिबात आवडत नाही. ...
John Abraham : ‘द कपिल शर्मा शो’मधील जॉनची 15 सेकंदाची एक क्लिप सध्या व्हायरल होतेय आणि ही क्लिप पाहून अनेक जण जॉनची खिल्ली उडवत आहेत. मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी तर जॉनची जोरदार मजा घेतली आहे. ...
Katrina Kaif : अनेकदा असंही होतं वादामुळे एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला सिनेमातून काढलं. असंच काहीसं कतरिना कैफसोबत झालं होतं. तेव्हा जॉन अब्राहमने तिला सिनेमातून काढलं होतं. ...
John Abraham at KBC : जॉन या शोमध्ये खूप मस्ती करताना दिसणार आहे. पण अचानक तो इतका इमोशनल झालेला दिसेल की, त्याच्या डोळ्यातून अश्रूही येऊ लागतात. ...
जॉन अब्राहम लवकरच अभिनेत्री दिव्या खोसलासोबत 'सत्यमेव जयते 2' या चित्रपटात दिसणार आहे. ...
सत्यमेव जयते २ सिनेमा २५ नोव्हेंबरला भेटीला येणार आहे. ...