शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जोफ्रा आर्चर

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज... बार्बाडोस येथे जन्मलेल्या जोफ्रानं इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्याच मान पटकावला. 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं वेगवान गोलंदाजीनं प्रतिस्पर्धींना आश्चर्यचकित केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेतही त्याचाच दबदबा राहिला. IPL मध्ये तो राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतोय

Read more

क्रिकेट : ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'

क्रिकेट : टीम इंडियाविरुद्ध इंग्लंडची नवी चाल! ४ वर्षांपासून संघाबाहेर असलेल्या जोफ्रा आर्चरवर लावला डाव

क्रिकेट : आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकणारे टॉप ५ गोलंदाज!

क्रिकेट : Jofra Archer Bowled Shubman Gill : गिलच्या विकेटची जोफ्रानं आधीच केली होती भविष्यवाणी; ट्विट व्हायरल

क्रिकेट : IPL 2025 : धु धु धुतल्यावर तो खडबडून जागा झालाय! आता दाखवतोय फलंदाजांची झोप उडवण्याची 'ताकद'

क्रिकेट : PBKS vs RR : आधी ड्रेसिंग रुममध्ये झोप काढली; मग जोफ्रानं पहिल्याच ओव्हरमध्ये दोघांना केलं 'बोल्ड'

क्रिकेट : फिरकीपटू हरभजन सिंग खरंच चुकला की, त्याची कमेंट चुकीच्या अर्थानं फिरवली गेली?

क्रिकेट : ENG vs AFG : जोफ्रा आर्चरचा मोठा पराक्रम; 'फास्टर फिफ्टी'सह सेट केला नवा विक्रम

क्रिकेट : जोफ्रामुळं कॅप्टन संजूचं बोट झालं फॅक्चर! IPL फ्रँचायझी संघासाठी 'आपलेच दात आपलेच ओठ' सीन

क्रिकेट : IND vs ENG संजूचा पहिल्या बॉलवर सिक्सर! स्टँडमध्ये आमिर खाननं वाजवल्या टाळ्या, पण...