लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जोफ्रा आर्चर

जोफ्रा आर्चर, मराठी बातम्या

Jofra archer, Latest Marathi News

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज... बार्बाडोस येथे जन्मलेल्या जोफ्रानं इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्याच मान पटकावला. 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं वेगवान गोलंदाजीनं प्रतिस्पर्धींना आश्चर्यचकित केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेतही त्याचाच दबदबा राहिला. IPL मध्ये तो राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतोय
Read More
जोफ्रा आर्चरची रशिया-युक्रेनच्या युद्धाबद्दल केलेली भविष्यवाणी ठरली खरी, ते जुनं ट्वीट व्हायरल - Marathi News | Joffra Archer's prediction came true about Russia and Ukraine war | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जोफ्रा आर्चरची रशिया-युक्रेनच्या युद्धाबद्दल केलेली भविष्यवाणी ठरली खरी, ते जुनं ट्वीट व्हायरल

रशिया आणि युक्रेन यांच्या सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर (Russia - Ukraine War) जोफ्रानं २०१४ साली केलेलं ट्विट पुन्हा एकदा व्हायरल झालं आहे. ...

Ishan Kishan, IND vs SL : 'हा' गोलंदाज... नको रे बाबा! इशान किशनने सांगितलं कोणत्या बॉलरची वाटते भीती, Rohit Sharma च्या साथीने करणार आहे सलामी - Marathi News | Ishan Kishan names bowler he finds difficult play against pacer Jofra Archer types who gets little extra bounce Rohit Sharma Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हा' गोलंदाज... नको रे बाबा! इशान किशनने सांगितलं कोणत्या बॉलरची वाटते भीती

इशान किशनला गेल्या टी२० मालिकेत फारशी चांगली कामगिरी करता आली नाही ...

IPL 2022 Mega Auction: Jofra Archerला यंदाच्या सीझनसाठी Mumbai Indiansकडून ८ कोटींपैकी थोडी तरी रक्कम मिळणार का? पाहा नियम काय सांगतो - Marathi News | Will Jofra Archer be paid some of the money from 8 Crores bid this year from Mumbai Indians Read the Rules and Regulations IPL 2022 Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जोफ्रा आर्चरला IPL 2022साठी मुंबई इंडियन्सकडून ८ कोटींपैकी थोडी तरी रक्कम मिळणार का?

आर्चर यंदाच्या सीझनमध्ये खेळणार नसूनही मुंबईने लावली बोली ...

IPL 2022: कारकिर्दीच्या नव्या अध्यायाची ही तर सुरुवात; जोफ्रा आर्चरनं मानले MI चे धन्यवाद - Marathi News | IPL 2022: This is the beginning of a new chapter in career; Joffra Archer thanked Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कारकिर्दीच्या नव्या अध्यायाची ही तर सुरुवात; जोफ्रा आर्चरनं मानले MI चे धन्यवाद

जसप्रीत बुमराहसोबत वेगवान मारा करण्यास उपयुक्त, आयपीएलमध्ये खेळणे सुरू केल्यापासून मी नेहमी या संघाकडून खेळण्याची इच्छा बाळगली होती असं आर्चर म्हणाला. ...

Mumbai Indians Full Squad, IPL 2022: मुंबई इंडियन्सनं जबरदस्त संघ बांधला! संपूर्ण संघ जाणून घ्या एका क्लिकवर... - Marathi News | IPL 2022  Mega Auction : Complete List Of Players Roped In By Mumbai Indians For IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सनं जबरदस्त संघ बांधला! संपूर्ण संघ जाणून घ्या एका क्लिकवर...

Mumbai Indians Full Squad, IPL 2022: पाचवेळा आयपीएलचं जेतेपद नावावर असलेल्या मुंबई इंडियन्स संघानं यंदाच्या मेगा लिलावात अखेरच्या क्षणी मोठा फासा टाकत संघात तगड्या खेळाडूंना दाखल केलं आहे. ...

IPL 2022 Auction: खेळणार नाही, तरीही कोट्यवधींना विकला जाणार हा खेळाडू; लागणार सीक्रेट बोली? - Marathi News | Ipl 2022 auction jofra archer tie breaker rule bid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळणार नाही, तरीही कोट्यवधींना विकला जाणार हा खेळाडू; लागणार सीक्रेट बोली?

IPL 2022 Auction: इंडियन प्रीमिअर लीग २०२२ साठीच्या खेळाडूंचा लिलाव येत्या शनिवारी आणि रविवारी होणार आहे. आयपीएलमध्ये यंदाच्या दोन नव्या संघांसह एकूण १० संघांसाठी दिग्गज खेळाडूंची निवड केली जाणार आहे. ...

IPL 2022 Retention Live Updates : जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्सला रिलिज करून राजस्थान रॉयल्सनं दिला धक्का; जाणून घ्या दिल्ली कॅपिटल्स व कोलकाता नाइट रायडर्सचे रिटेन खेळाडू  - Marathi News | IPL 2022 Retention Live Updates : know retention list of delhi Capitals, Kolkata Knight Riders and Rajasthan Royals  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स व कोलकाता नाइट रायडर्सनं कोणाला संघात ठेवले कायम?

Indian Premier League 2022 Retention Live Updates :  जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स व लिएम लिव्हिंगस्टोन या तगड्या खेळाडूंना रिलिज करून राजस्थान रॉयल्सनं ( RR) सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. ...

BREAKING: इंग्लंडसह राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, प्रमुख खेळाडू २०२१मध्ये राहणार क्रिकेटपासून दूर! - Marathi News | BREAKING: Jofra Archer ruled out of India Tests, IPL 2021, ICC T20 World Cup and Ashes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BREAKING: इंग्लंडसह राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, प्रमुख खेळाडू २०२१मध्ये राहणार क्रिकेटपासून दूर!

भारताविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका, इंडियन प्रीमिअर लीग २०२१चा दुसरा टप्पा, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि अॅशेस मालिका या महत्त्वाच्या स्पर्धेतून त्यानं माघार घेतली आहे. ...