लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जो रूट

Joe Root News in Marathi | जो रूट मराठी बातम्या

Joe root, Latest Marathi News

अखेरच्या सामन्यात 'त्याने' रचला इतिहास, गोलंदाजाने केले हे खास शतक - Marathi News | In the last match, he made history, the bowler made a special century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेरच्या सामन्यात 'त्याने' रचला इतिहास, गोलंदाजाने केले हे खास शतक

काही खेळाडू आपल्या अखेरच्या सामन्यात असा काही इतिहास लिहून जातात की त्यांना त्यानंतर कुणी विसरत नाही. अशीच एक गोष्ट आज घडली आहे. ...

India vs England: कोहली आणि रुट सध्याचे सर्वोत्तम फलंदाज; ब्रायन लाराची स्तुतीसुमने - Marathi News | India vs England: virat Kohli and joe Root's are current best batsmens; Praise Brian Lara | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: कोहली आणि रुट सध्याचे सर्वोत्तम फलंदाज; ब्रायन लाराची स्तुतीसुमने

आतापर्यंत इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांमध्ये कोहलीने ५४४ धावा केल्या आहेत, यामध्ये दोन शतकांसह तीन अर्धशतकांचा समावेश आहे. पण कोहलीच्या एवढ्या धावांनंतरही भारताने ही मालिका १-३ अशी गमावली आहे. ...

इंग्लंडचा कर्णधार जो रूट IPLमध्ये खेळणार नाही, ECBचे संकेत - Marathi News | England captain Joe Root does not play in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडचा कर्णधार जो रूट IPLमध्ये खेळणार नाही, ECBचे संकेत

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आणि अॅशेस मालिकेपूर्वी पुरेशी विश्रांती मिळावी याकरिता इंग्लंडचा कर्णधार जो रूट पुढील वर्षी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळणार नाही. ...

India vs England 3rd Test: भारतासाठी धोक्याची घंटा, इंग्लंडचा मास्टर प्लान - Marathi News | India vs England 3rd Test: danger bell for India, England's master plan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 3rd Test: भारतासाठी धोक्याची घंटा, इंग्लंडचा मास्टर प्लान

India vs England 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्या कसोटी मालिकेतील निर्णायक सामना शनिवारी ट्रेंट ब्रिज येथे सुरू होणार आहे. ...

India vs England Test : तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघ जाहीर; काय आहेत डावपेच? - Marathi News | India vs England Test: England declare team for third Test; What are their tactics? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test : तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघ जाहीर; काय आहेत डावपेच?

India vs England Test: इंग्लंड आणि भारत कसोटी मालिकेत यजमानांनी पहिल्या दोन सामन्यांत वर्चस्व गाजवले. लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडने भारतीय दिग्गजांना चीतपट करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. ...

India vs England 1st Test: जिंकता जिंकता हरण्याची भारताची पूर्वापार परंपरा कायम - Marathi News | India vs England 1st Test: India's tradition of defeat is remain same | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test: जिंकता जिंकता हरण्याची भारताची पूर्वापार परंपरा कायम

कसोटी क्रिकेटचा संघ निवडताना पुजारा आणि लोकेश राहुल यांची तुलना होऊ शकते, हे भारतीय संघ व्यवस्थापनाचे विचार ' विचार ' करायला लावणारे आहेत. ...

India vs England1st Test: रूटला बाद केल्यानंतर कोहलीने केले असे काही... - Marathi News | India vs Englad 1st Test: virat kohli did something that joe root not expected | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England1st Test: रूटला बाद केल्यानंतर कोहलीने केले असे काही...

India vs England 1st Test: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडच्या अँड्य्रू फ्लिंटॉफने टी-शर्ट काढून केलेल्या जल्लोषाला सौरभ गांगुलीने जशास तसे उत्तर दिले. ...

India vs England Test: जो रूटने केला पहिल्याच सामन्यात विश्वविक्रम - Marathi News | India vs England Test: Joe Root did the World record in first match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: जो रूटने केला पहिल्याच सामन्यात विश्वविक्रम

पदार्पण केल्यावर कमी दिवसांत कसोटी क्रिकेटमध्ये सहा हजार धावा करण्याचा विश्वविक्रम रुटने आपल्या नावावर केला आहे. ...